Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भविष्यात नाना पटोलेंवर जरी कारवाई झाली तरी.. नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Editorial Team by Editorial Team
March 31, 2022
in राजकारण, राज्य
0
भविष्यात नाना पटोलेंवर जरी कारवाई झाली तरी.. नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी राजकारण तापलं असून महाविकास आघाडी कडून भाजपवर निशाणा साधला जात आहे. याच पार्श्वभूमीवर भविष्यात नाना पटोलेंवर जरी कारवाई झाली तरी आश्चर्य वाटणार नाही असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हंटल की ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. वकिल सतिश उके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ पाहीजे. मात्र तो एका बाजूला झुकत असल्याचे राऊतांनी सांगितले.

ज्यांच्याविरोधात माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही देखील काही संदर्भात व्यवस्थित माहिती दिली आहे. पण आम्ही दिलेल्या एकही कागदपत्रावर आणि पुराव्या वर केंद्रीय तपास यंत्रणाने अद्याप कारवाई केलेली नाही. भविष्यात नाना पटोले यांच्यावर जरी कारवाई केली तरी मला आश्चर्य वाटणार नाही कारण उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत असे संजय राऊत यांनी म्हंटल. तसेच ईडीचा वापर पाळलेल्या गुंडा सारखा जर कोणी करत असेल तर ते धोकादायक असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार

Next Post

सोने-चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा नवा दर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
एका महिन्यात सोनं 1200 रुपयाने झाले स्वस्त ; जाणून घ्या आजचा सोने-चांदीचा भाव

सोने-चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचा नवा दर

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us