Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भर सभेत राजनाथ सिंह यांचा राणेंना फोन, राणे म्हणाले…..

tdadmin by tdadmin
August 28, 2021
in राज्य
0
भर सभेत राजनाथ सिंह यांचा राणेंना फोन, राणे म्हणाले…..
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आज जन आशीर्वाद यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग मध्ये आहेत. जन आशीर्वाद यात्रेत जनतेशी संवाद साधत असताना राणेंना देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा फोन आला. यावेळी राजनाथ सिंह यांनी फोन करुन राणेंच्या तब्येतीची विचारपूस केली.

संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा सुरू झाली. नारायण राणे सध्या त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच कोकणात आहेत. राणे हे आज सिंधुदुर्ग येथे आहेत. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून जमावबंदी करण्यात आली आहे.

 यात्रेदरम्यान नारायण राणे यांना राजनाथ सिंहांचा तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन आला.  राजनाथ सिंहांनी तब्येत बरी आहे का विचारल्यावर राणे म्हणाले, “सर मेरी तबियत अच्छी हैं… हॉस्पिटल में नहीं था… घर पर ही था…. तबियत बिगडी है ऐसी उन्होंने हवा कर दी”… यावर राजनाथ सिहांनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला तसंच उर्वरित यात्रेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. सरतेशेवटी राणेंनी राजनाथ सिंह यांचे आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सप्टेंबर महिन्यात तब्बल 12 दिवस बँका राहणार बंद ; जाणून घ्या तारखा

Next Post

30 सप्टेंबरपर्यंत ही 5 महत्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा बसेल मोठा फटका

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
30 सप्टेंबरपर्यंत ही 5 महत्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा बसेल मोठा फटका

30 सप्टेंबरपर्यंत ही 5 महत्वाची कामे पूर्ण करा, अन्यथा बसेल मोठा फटका

ताज्या बातम्या

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us