Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव बसची बुलेटला धडक, तीन जिवलग मित्रांचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
March 3, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
भरधाव बसची बुलेटला धडक, तीन जिवलग मित्रांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

बीड : तीन जीवलग मित्र एकाच वेळी मृत्यूच्या दाढेत ओढले गेले आहेत. बीडकडे जात असताना सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव जाणाऱ्या बसनं बुलेट वरुन जाणाऱ्या तिघांना जोराची धडक दिली. यात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला तर एका मित्रानं बीडच्या जिल्हा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला.

पारसनाथ मनोहर रोहिटे (वय 22), कृष्णा भारत शेळके (वय 23), अक्षय सुरेश मुळे (वय 22) अशी मयतांची नावं आहेत. हे तिघं बुधवारी रात्री आहेरवडगाव येथून बीडकडे बुलेटवरुन येत होते.

यावेळी धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येताच त्यांना समोरुन आलेल्या भरधाव बसनं जोराची धडक दिली. यामध्ये पारसनाथ आणि कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान अक्षयचाही मृत्यू झाला. तीन जिवलग तरुण मित्रांचा भीषण अपघात झाल्यानं मित्र आणि नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजपचा करेक्ट कार्यक्रम’ ; माजी राज्यमंत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Next Post

दिरावर जडलं 3 मुलांच्या आईचे मन, प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा, मग..उचललं धाडसाचे पाऊल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

दिरावर जडलं 3 मुलांच्या आईचे मन, प्रेमात ओलांडल्या सर्व मर्यादा, मग..उचललं धाडसाचे पाऊल

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us