Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; एक ठार, एक गंभीर

Editorial Team by Editorial Team
September 4, 2022
in जळगाव
0
भरधाव डंपरची दुचाकीला धडक ; एक ठार, एक गंभीर
ADVERTISEMENT

Spread the love

धरणगाव : भरधाव डंपरने दुचाकीला उडविल्याची घटना आज रविवारी भोणे फाट्याजवळ घडलीय. या भीषण अपघतात एक ठार झाला आहे. सतीश जस्वल असे अपघातातील मयताचे नाव असून तर संजय सीताराम महाजन हा तरुण जखमी आहे. दरम्यान, जखमीस उपचारार्थ जिल्हा शासकीय रूग्णालयात रुग्णालयात रवाना केले आहे.

धरणगावकडून अमळनेरकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना भोणे फाट्याजवळ उडविल्याची घटना रविवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या अपघातात एक ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. खासदार उन्मेश पाटील हे रस्त्याने जात असतांना अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी धाव घेवून जखमीला पुढील उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात रुग्णालयात रवाना केले आहे.

हे पण वाचा :

..म्हणून भाजपचे खा.नवनीत राणा उद्या जळगाव शहरात येणार

फक्त 122 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीसह 26 लाख रुपयांचा निधी मिळवा! जाणून घ्या ‘या’ पॉलिसीबद्दल?

Video : मालगाडीचं इंजिन घुसले थेट शेतात ; मोठा अनर्थ टळला

Video : पन्नास खोके मंत्री ok.. धुळ्यात मंत्री दादा भुसेंसमोरच शेतकऱ्यांच्या घोषणा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

ग्रॅज्युएट्ससाठी पुण्यात नोकरीची मोठी संधी, त्वरित अर्ज करा

Next Post

ही पिठाची भाकरी खाल्ल्याने हाडे होतात मजबूत ; वजन कमी करण्यातही गुणकारी 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
ही पिठाची भाकरी खाल्ल्याने हाडे होतात मजबूत ; वजन कमी करण्यातही गुणकारी 

ही पिठाची भाकरी खाल्ल्याने हाडे होतात मजबूत ; वजन कमी करण्यातही गुणकारी 

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us