Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भरधाव एक्सप्रेसला जेसीबीचा कट ; लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला

Editorial Team by Editorial Team
June 4, 2022
in जळगाव
0
भरधाव एक्सप्रेसला जेसीबीचा कट ; लोको पायलटच्या सर्तकतेने मोठा अपघात टळला
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : भरधाव वेगाने जाणार्‍या कामाख्या एक्सप्रेसला रेल्वेचे काम करणार्‍या जेसीबीचा कट लागल्याची घटना आज शनिवारी सकाळी ११.४५ वाजता परधाडे ता. पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ घडलीय. या घटनेचा थरार प्रवाशी आणि कामगारांनी अनुभवला. काही सेकंदाच्या या घटनमुळे या सर्वांचा काळजाचा ठोका चुकला होता.

याबाबत असे की, कामाख्याहून मुंबईला जाणारी कामाख्या सुपरफास्ट एक्स्प्रेस (क्रं. १२५२० अप) ही जळगाव स्थानकावरुन शनिवारी सकाळी रवाना झाली. पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकानजीक तिसर्‍या रेल्वे मार्गावर जेसीबीच्या सहाय्याने सिमेंटचे ब्लॉक ठेवण्याचे काम सुरू होते. याचवेळी भरधाव वेगातील एक्स्प्रेसच्या इंजिनच्या डाव्या भागावर जेसीबीचा पुढील भाग धडकला. यावेळी मोठा आवाज झाल्याने काहीवेळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. भरधाव एक्स्प्रेसने जेसीबीला काही अंतरावर फरफटत नेले.

हे पण वाचा :

मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

चांदी तब्बल १ हजार रुपयांनी स्वस्त, सोनेही झाले स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव

Breaking ! राज्यात पुन्हा मास्क सक्ती, आरोग्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

संतापजनक ! वर्गमित्रानं केला विवाहित तरुणीवर बलात्कार

प्रत्येक कुटुंबाला वर्षाला ३ गॅस सिलिंडर मोफत ;  या सरकारचा मोठा निर्णय

लोकोपायटलने गाडीवर नियंत्रण मिळवत ती काही अंतरावर थांबवली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जिवितहानी झाली नाही. मात्र मोठा अनर्थ टळला. तासाभराच्या प्रयत्नानंतर जेसीबी बाजूला करण्यात आले. यानंतर दुपारी कामाख्या एक्सप्रेस पाचोरा रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्र.१ वर थांबविण्यात आली. भुसावळ येथून दुसरे इंजिन मागवून ते कामाख्या एक्सप्रेसला जोडण्यात आले नंतर ही गाडी दुपारी १२.५० मुंबईच्या दिशेने रवाना झाली. लोको पायलटच्या सर्तकतेने रेल्वेचा मोठा अपघात टळला. यामुळे रेल्वे गाडीतील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मान्सून रेंगाळला ; मुंबईसह राज्यात मान्सूनची तारीख बदलली?

Next Post

आधी ब्लेडने गळा कापला, नंतर तरुणाच्या डोक्यात विटा, दगड मारले, घटना CCTV मध्ये कैद

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
आधी ब्लेडने गळा कापला, नंतर तरुणाच्या डोक्यात विटा, दगड मारले, घटना CCTV मध्ये कैद

आधी ब्लेडने गळा कापला, नंतर तरुणाच्या डोक्यात विटा, दगड मारले, घटना CCTV मध्ये कैद

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us