Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भयंकर! खेळता खेळता दरवाजा आतून बंद झाला अन्.. गुदमरून तीन मुलांचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
June 19, 2023
in क्राईम डायरी, राज्य
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर । नागपुरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कारमध्ये गुदमरून तीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. सायंकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी पोलिसांशी संपर्क साधून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र तपासात पोलिसांना त्यांचे मृतदेह घरापासून ५० मीटर अंतरावर एका एसयूव्ही कारमध्ये आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तौफीक फिरोज खान (4), आलिया फिरोज खान (6) आणि आफरीन इर्शाद खान (6) ही तिघेही फारूक नगर येथील तीन मुले शनिवारी दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडली होती.

पाचपोली पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी मुलांची चौकशी सुरू केली. तेव्हा एका हवालदाराच्या नजरेस एक एसयूव्ही घरापासून काही अंतरावर उभी होती. ज्याच्या आत तीन मुले पडलेली आढळली. पोलिसांनी गाडीचा दरवाजा उघडला तेव्हा सर्व मुले मृतावस्थेत होती. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, खेळत असताना मुलांनी कारचा दरवाजा आतून बंद केला. मग तो दरवाजा उघडता आला नाही. उष्णता आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, तौफिक आणि आलिया भावंडे आहेत, तर आफरीन शेजारी राहत होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक! MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

Next Post

अबब..! सरकारकडे दर मिनिटाला 3,38,31,908 रुपये थेट कर आला, वाचा अहवाल

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आणखी एक खुशखबर..! 10 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर फक्त ‘इतका’ कर लागेल, टॅक्स स्लॅब बदलला!

अबब..! सरकारकडे दर मिनिटाला 3,38,31,908 रुपये थेट कर आला, वाचा अहवाल

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us