Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव येथे नवीन आरटीओ कार्यालयाचे उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटीलांच्या शुभहस्ते उदघाटन

najarkaid live by najarkaid live
March 6, 2024
in जळगाव
0
भडगाव येथे नवीन आरटीओ कार्यालयाचे उद्या पालकमंत्री गुलाबराव पाटीलांच्या शुभहस्ते उदघाटन
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव ता.6: येथे मंजुर झालेले आरटीओ कार्यालयाचे उद्या (ता.7) ला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उटघाटन करण्यात येणार आहे. प्रमुख पाहूणे म्हणुन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदतव पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, परीवहन आयुक्त विवेक भिमनवार उपस्थित राहणार आहेत. पाचोरा रस्त्यावर हे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे.

आमदार कीशोर पाटील यांच्या पाठपुराव्याने भडगाव येथे शासनाने नुकतेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजुर केले. भडगाव एम एच 54 हा नोंदणी क्रमांक मिळाला आहे. या नुतन कार्यालय उद्यापासून प्रत्यक्षात भडगावला सुरू होणार आहे. या नुतन कार्यालय उटघाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उद्या दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या कार्यालय उटघाटनला भडगाव तालुका वासीयांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार कीशोर पाटील यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोदीजींच्या नेतृत्वामुळे महिलांच्या सन्मानात, सुरक्षिततेमध्ये आणि सक्षमीकरणात गतिमानता – डॉ केतकी पाटील

Next Post

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या स्वागताची सामान्य कार्यकर्त्यांनाही मिळाली संधी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या स्वागताची सामान्य कार्यकर्त्यांनाही मिळाली संधी

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या स्वागताची सामान्य कार्यकर्त्यांनाही मिळाली संधी

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us