Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव येथे क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान

najarkaid by najarkaid
July 25, 2021
in जळगाव
0
भडगाव  येथे  क्षत्रीय मराठा परीवारामार्फत पोलीस कर्मचारी , आरोग्य कर्मचारी, समाज सेवक सह , पत्रकारांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव(वार्ताहर) — जळगाव जिल्हा क्षत्रीय मराठा परीवारामार्फत भडगाव येथे पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचार्यांचा, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्यांचा, समाज सेवक सह पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र, गुलाबपुष्प प्रमाणपत्र देऊन क्षत्रीय मराठा परीवाराच्या जिल्हा क्षत्रिय मराठा परिवारा तर्फे दि.24 व 25 जुर्ले 2021 रोजी भडगाव पो.स्टेशनला व ग्रामिण रूग्णालयात तसेच पत्रकारीत फ्रॅट वर्क लाइन वर कार्य करणारे व समाज सेवक सह कोरोणा योध्दा म्हणुन सन्मान करण्यात आला.

या वेळी संघटनेचे जि.व.स.प्र.अँड भाउसाहेब पा.जि.संपर्क प्र-ईश्वर पा.जि.कार्यकारी प्र-ज्ञानेश्वर भोसले,भडगाव ता.प्र-दिनानाथ पा.भडगाव युवक प्र-वाल्मीक पाटील जि.महीला दक्षता प्रमुख-गिता पाटील इ.मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी P.I .उतेकर साहेब यांनी भडगाव पो.स्टे व ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व पत्रकार समाज सेवक च्या वतीने संघटनेनी त्यांच्या कार्याची दखल घेतली म्हणुन आभार मानले. भडगाव पोलीस स्टेशनला दि. 24 रोजी सायंकाळी ६ वाजता हा कोरोना योद्धा पुरस्कार सन्मानाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला.

कोरोना विषाणु महामारीच्या संकट काळात आपण कर्तव्यनिष्ट राहुन आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी करत असलेले कार्य प्रशंसनीय आहे. कार्याची दखल घेत भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील यांचेसह पोलीस कर्मचार्यांना कोरोना योद्धा म्हणुन सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले.

यावेळी उपस्थित भडगाव तालुका पञकार संघाचे माजी अध्यक्ष, पञकार अशोक परदेशी यांना ही कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी क्षत्रीय मराठा परीवाराचे जिल्हाअध्यक्ष अॅड. भाऊसाहेब पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख ईश्वर पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, भडगाव तालुकाअध्यक्ष दिनानाथ पाटील, युवक अध्यक्ष वाल्मीक अहिरे आदि पदाधिकार्यांनी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार अशोक परदेशी यांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देउन सन्मान केला.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन क्षत्रीय मराठा परीवाराचे जिल्हाअध्यक्ष अॅड. भाऊसाहेब पाटील यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांनी मनोगतातुन सांगीतले कि, कोरोना काळात पोलीस कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता अथक परीश्रम घेतले. जनतेची काळजी घेतांना बंदोबस्तादरम्यान माझ्यासह काही पोलीस कर्मचारीही कोरोना बाधीत झाले. मात्र पोलीस प्रशासनाच्या कर्मचार्यांची दखल घेत आमचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देउन सन्मान करण्यात आला. याबद्दल भडगाव पोलीस स्टेशनमार्फत क्षत्रीय मराठा परीवाराचे आभार मानतो. असे सांगीतले. तर पोलीस नाईक प्रल्हाद शिंदे यांनी आभार मानले.

भडगाव ग्रामीण रुग्णालयात आरोग्य कर्मचारी व पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र देऊन केला सन्मान — भडगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डाॅ. पंकज जाधव यांचेसह आरोग्य कर्मचार्यांचा तसेच पत्रकार बांधवांचा कोरोना योद्धा सन्मानपत्र , गुलाबपुष्प देऊन पदाधिकार्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा छोटीखानी कार्यक्रम दि. 25 रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. या वेळी पत्रकार राजु शेख,अशोक परदेशी,हेमंत विसपुते,जावीद शेख,भास्कर शार्दुळ, समाज सेवक महेंद्र ततार,हिरामण बाविस्कर यांना ही कोरोना योध्दा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.तसेच तालुक्यातील सर्वच पत्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दहावीचा आय.सी.एस.ई.बोर्डाचा निकाल जाहीर

Next Post

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us