Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !

najarkaid by najarkaid
July 16, 2019
in आरोग्य
0
भडगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा प्राप्त !
ADVERTISEMENT

Spread the love

  • कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश 

भडगाव : भडगाव ग्रामिण रुग्णालयाला आज दिनांक 16 जुलै रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने उपजिल्हारुग्णालय म्हणून दर्जा देण्यात आल्याचा अध्यादेश काढण्यात आला असून पाचोरा- भडगाव मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
या बाबत सविस्तर असे की, रुग्णालयाची 30 खाटावरून 50 खाटापर्यंत मर्यादा वाढविण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. यासाठी आ.कीशोर पाटील यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता त्यास यश मिळाल्याने भडगाव तालुक्यातील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे.
भडगाव येथे सध्या ग्रामीण रूग्नालय कार्यरत आहे. मात्र तालुक्यातील रुग्णांची संख्या व त्यासाठी अपुरी पडत असलेली आरोग्य यंत्रणा त्यामुळे तालुक्यातील नागरिकांचे अतोनात हाल होत होते.म्हणूनच राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 30 खाटांच्या भडगाव ग्रामिण रूग्नालयाला 50 खाटांच्या उपजिल्हा रूग्नालयामधे श्रेणीवर्धन करण्याचा आज निर्णय घेतला. याबाबत आरोग्य विभागाने शासन निर्णय काढला आहे.

भडगाव ग्रामिण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याबाबत शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे मोठे समाधान आहे. यामुळे तालुक्याच्या ठिकाणीच चांगल्याप्रकारे आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. त्याच बरोबर पाचोरा येथे उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा व इमारात बांधकामाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
– कीशोर पाटील आमदार
पाचोरा-भडगाव

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर !

Next Post

जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षकांनी केले फेरबदल 

Related Posts

Fake Paneer – बनावट पनीर ओळखण्याचे मार्ग व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Fake Paneer – सावधान! तुम्ही खात असलेलं पनीर बनावट तर नाही? ओळखण्याची सोपी चिन्हं

August 17, 2025
homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

homeopathy sugar pills : होमिओपॅथी गोळ्या कशापासून बनतात?

August 6, 2025
Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा 'हे' १० नियम

Ayurvedic Daily Routine : 80 वर्ष निरोगी आयुष्य हवंय?आयुर्वेदानुसार रोज पाळा ‘हे’ १० नियम

August 3, 2025
Nuga best

Nuga best : फ्री फ्री फ्री! आता जळगाव शहरात नूगा बेस्ट थेरपी पूर्णतः मोफत!

July 25, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
स्थूलता आणि शरीरावर होणारे परिणाम

Obesity and Breathing Problems: स्थूलतेमुळे परिणाम? – MRI विश्लेषणातून उलगडले!

July 22, 2025
Next Post
जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षकांनी केले फेरबदल 

जिल्हा पोलीस दलात पोलीस अधीक्षकांनी केले फेरबदल 

ताज्या बातम्या

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे…”

April 14, 2026
संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
Dr.Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : चैत्यभूमी येथे दुर्मीळ छायाचित्र प्रदर्शनाची मान्यवरांकडून पाहणी

April 14, 2026
बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

बोदवडचे नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us