Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रिटिशांचे खबरे आम्हाला वारसा शिकवणार?: गेहलोत

najarkaid by najarkaid
December 29, 2019
in राष्ट्रीय
0
ब्रिटिशांचे खबरे आम्हाला वारसा शिकवणार?: गेहलोत
ADVERTISEMENT

Spread the love

जयपूर–  देशाची स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना ब्रिटिशांचे खबरे काँग्रेस पक्षाच्या वारशाबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसला लक्ष करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सुनावले आहे. 
राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत पक्षाच्या १३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. भारतीय राज्यघटनेला मोठा धोका निर्माण झाला असून लोकशाहीचा आवाज दडपला जात आहे, असेही गेहलोत म्हणाले. या वेळी त्यांनी काँग्रेस पक्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. त्यावेली त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाचा वारसा मोठा आणि मजबूत असून तो अभिमान वाटावा असा वारसा आहे. काँग्रेसच्या या वारशाबाबत संपूर्ण देशाने अभिमान बाळगायला हवा. असे असताना पंतप्रधान मोदी काँग्रेसच्या वारशाबाबत काय म्हणतात हे तुम्हाला माहीतच आहे. त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या वारशाबाबतही काय वक्तव्य केले आहे, ते तुम्हाला माहीत आहे.’
भारतीय जनता पक्षावर टीका करताना गेहलोत पुढे म्हणाले की, पंडित नेहरू यांचा वारसा हा बलिदानाचा आहे, देशासाठी तुरुंगात जाण्याचा आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी देशासाठी शहीद झाले. हा वारसा आहे. आणि तुमच्या पक्षाच्या विचारधारेचे लोक स्वातंत्र्य चळवळीच्या वेळी ब्रिटिशांचे खबरे होते. असे लोक आज काँग्रेस पक्षाच्या वारशावर बोलत आहेत. ही शरमेची गोष्ट आहे.
देशातील सर्व लोकशाही प्रणालीतील संस्था उद्ध्वस्त केल्या जात आहेत. न्याय व्यवस्था, निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी आणि आयकर विभागावर दबाव आहे, असे गेहलोत म्हणाले. पंतप्रधान कार्यालयाला विचारल्याशिवाय कोणतेही पाऊल उचलले जात नाही. सर्व निर्णय हे पंतप्रधान कार्यालयात घेतले जातात, असे सांग, देश कुठे चालला आहे असा सवाल, गेहलोत यांनी विचारला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रायगडावर नियमबाह्य बांधकाम; संभाजीराजे भडकले!

Next Post

देशातील युवकाला अराजकतेची चीड; मोदींचे सूचक वक्तव्य

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
देशातील युवकाला अराजकतेची चीड; मोदींचे सूचक वक्तव्य

देशातील युवकाला अराजकतेची चीड; मोदींचे सूचक वक्तव्य

ताज्या बातम्या

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

March 28, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us