Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोंबला ! 2 मुलांना सोडून महिला पाच वर्षांनी लहान प्रियकरासोबत पळाली

Editorial Team by Editorial Team
June 17, 2022
in राष्ट्रीय
0
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : प्रेम हे आंधळं असत. प्रेमाला काही वय-मर्यादा नसते. अशीच एक घटना समोर आलीय. एका महिलेने आपल्या पतीला सोडून तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या मुलाशी लग्न केल्याची घटना घडली आहे.राजस्थानच्या झुंझुनू येथील ही घटना असून याबाबत पीडित पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध सिंघानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सिंघाना पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस अधिकारी भजनाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ढाणा गावात राहणाऱ्या हेमराजचे 17 जुलै 2013 रोजी एका महिलेशी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

पाच महिन्यांपूर्वी पत्नी प्रियकर संदीपसह फरार झाली होती. या दोघांचे जवळपास 10 महिने प्रेमप्रकरण सुरू होते. त्यांचे प्रेमप्रकरण हरिद्वार येथून सुरू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर 2021 रोजी हेमराजच्या ताईचे निधन झाले. 26 सप्टेंबर रोजी ताईंच्या अस्थीकलशाच्या विसर्जनासाठी कुटुंबीय हरिद्वारला गेले होते. यावेळी हेमराजची पत्नी त्याच्यासोबत होती. हरिद्वारमध्ये ताईंच्या अस्थीकलशाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमादरम्यान हेमराजच्या पत्नीची सीकर जिल्ह्यातील गावात राहणाऱ्या संदीपशी भेट झाली.

हरिद्वारमध्ये दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले. यानंतर गावात आल्यावर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. 4 जानेवारी 2022 रोजी पत्नी तिचा प्रियकर संदीपसोबत तिच्या दोन्ही मुलांना घरी सोडून पळून गेली. यानंतर पती हेमराजने 6 जानेवारी रोजी सिंघाना पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सिंघाना पोलिसांनी तक्रार नोंदवल्यानंतर पीडित हेमराजच्या पत्नीचा शोध सुरू केला आणि 13 रोजी ती सापडली. शोध घेतल्यानंतर तिला सिंघाना पोलीस ठाण्यात आणण्यात आले,

हे पण वाचा :

खळबळजनक ! चिमुकल्यासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा रेल्वेस्थानक आवारात आढळले तब्बल इतक्या लाखाचे दागिने

गुडन्यूज ! आता जनरल तिकिटावर करता येणार प्रवास, मध्य रेल्वेच्या १६५ गाड्यांमध्ये सुविधा

आनंदाची बातमी : खाद्यतेलाच्या किंमतीत १० टक्क्यांपर्यंतची कपात

हतनूर पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी ; धरणाचे ४ दरवाजे उघडले

पत्नीने पोलीस ठाण्यात प्रियकर संदीपसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिला तिच्या प्रियकरासह पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, ढाणा गावातील हेमराजचा विवाह 17 जुलै 2013 रोजी 33 वर्षीय महिलेसोबत झाला होता. लग्नाच्या सुमारे वर्षभरानंतर तिने मुलीला जन्म दिला. यानंतर दोघांना एक मुलगा झाला. दोघांचे आयुष्य आनंदात चालले होते पण अचानक पत्नी हरिद्वारमध्ये स्वतःहून पाच वर्षांनी लहान असलेल्या संदीपच्या प्रेमात पडली. त्यानंतर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खळबळजनक ! चिमुकल्यासह मातेची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

आमदार संजय सावकारेंना ‘सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
आमदार संजय सावकारेंना ‘सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील

आमदार संजय सावकारेंना 'सांभाळून घ्या.. आपलं सरकार आहे ; ना.पाटील

ताज्या बातम्या

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

February 26, 2026
Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

February 26, 2026
SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

February 26, 2026
मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

सरकारचा एक निर्णय ; 14 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा!

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us