Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बुलढाणा अर्बन क्रेडिट सहकारी बँकेचे ५४ कोटी रुपये गोठवले ; आयकर विभागाची मोठी कारवाई

najarkaid live by najarkaid live
November 6, 2021
in Uncategorized
0
बुलढाणा अर्बन क्रेडिट सहकारी बँकेचे   ५४ कोटी रुपये गोठवले ; आयकर विभागाची मोठी कारवाई
ADVERTISEMENT

Spread the love

बुलढाणा अर्बन क्रेडिट सहकारी बँकेची नुकतीच आयकर विभागाने अचानक तपासणी केली होती या तपासणी दरम्यान आयकर विभागाने बँकेचे ५४ कोटी रुपये गोठवण्याची मोठी कारवाई केल्याचं समोर आलं आहे.बुलढाणा अर्बन बँकेत अकाउंट ओपनिंग मध्ये अनियमितता उघडकीस आली असून केंद्रीय प्राप्तिकर खात्याने बँकेच्या मुख्यालयातील तपासणीनंतर सुमारे ५४ कोटी रूपये गोठवले आहेत.

बँकेची प्राप्तीकर विभागाकडून चौकशी सुरु असतांना तब्बल १२०० खाती पॅन कार्ड शिवाय आणि केवायसी ओळख पटविल्याशिवाय उघडण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नव्हे तर यापैकी ७०० खात्यांमध्ये आठवडाभरातच ३४ कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सुमारे ५४ कोटी रुपयांची रक्कम प्राप्तिकर खात्याने गोठवली आहे. ही बँक खाती नेमकी कोणाची आहेत याचा तपशीलवार तपास सुरू आहे.

बँकेत सर्च ऑपरेशन केले असता तेथे सुमारे ५४ कोटी रुपये बेहिशेबी आढळले. ते प्राप्तिकर खात्याने गोठवले आहेत. २७ सप्टेंबरला हे सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस खात्याने अधिकृतरीत्या दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथराव खडसे बिनविरोध !

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार आनंदाची बातमी! दुसर्‍या भत्त्यावर विचारमंथन, नवीन अपडेट जाणून घ्या

Related Posts

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

आजपासून बदलणाऱ्या ‘या’ नियमांचा थेट परिणाम तुमच्यावर होणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळणार आनंदाची बातमी! दुसर्‍या भत्त्यावर विचारमंथन, नवीन अपडेट जाणून घ्या

ताज्या बातम्या

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

February 24, 2026
Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

February 24, 2026
धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

February 24, 2026
सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

February 24, 2026
आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us