Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीएचआर घोटाळा : सुनिल झंवरला दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

Editorial Team by Editorial Team
February 21, 2022
in जळगाव
0
बीएचआर घोटाळा : सुनिल झंवरला दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव । राज्यभर गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर याला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. कारण सुप्रीम कोर्टाने सुनील झंवर याचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. सुनिल झंवर याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?
बीएचआर म्हणजे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्था. या पतसंस्थेत कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा समोर आला होता. या पतसंस्थेच्या ७ राज्यांमध्ये २६४ शाखा आहे. या पतसंस्थेत २८ हजार खातेदारांचे ११०० कोटी रुपये ठेवींमध्ये अडकून पडले आहेत. मुदत संपल्यानंतरही ठेवींची रक्कम परत न मिळाल्याने हा घोटाळा २०१५ मध्ये उघड झाला होता. त्यावेळी संस्थेच्या १३ संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या घोटाळ्यात संगनमत करून स्वस्तात मालमत्ता घेणं, कागदपत्रात फेरफार केल्याप्रकरणी सुनिल झंवर याला गेल्या वर्षी अटक करण्यात आली. तो गेल्या १० ऑगस्टपासून पुण्याच्या येरवडा तुरुंगात आहे. शिक्रापूर आणि पुण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांत यापूर्वीच झंवरला जामीन मिळाला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. एकाच गुन्ह्यात २ ठिकाणी जामीन आणि एका ठिकाणी जामीन का नाही? असा युक्तिवाद सुनिल झंवरच्या वकीलांनी सुप्रीम कोर्टात केला. हा युक्तिवाद सुप्रीम कोर्टाने मान्य केला आणि झंवरला जामीन मंजूर केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सीमा सुरक्षा दलात 10वी पाससाठी बंपर रिक्त जागा, 69000 पगार मिळेल

Next Post

पोहण्याचा मोह तिघांच्या जीवावर बेतला, शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पोहण्याचा मोह तिघांच्या जीवावर बेतला, शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू

पोहण्याचा मोह तिघांच्या जीवावर बेतला, शेततळ्यात बुडून तिघांचा मृत्यू

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us