Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीआरएम२- ६०० किमी इंटरनॅशनल इव्हेंट पार करणार्‍या डॉ. अनघा चोपडे ठरल्या जिल्ह्यातील पहिली महिला सायकलिस्ट

najarkaid by najarkaid
September 20, 2021
in जळगाव
0
बीआरएम२-  ६०० किमी इंटरनॅशनल इव्हेंट पार करणार्‍या  डॉ. अनघा चोपडे ठरल्या जिल्ह्यातील पहिली महिला सायकलिस्ट
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – औडाक्स इंडिया परिशियाई मार्फत नांदेड येथे नुकत्याच पार पडलेल्या बीआरएम२ (ब्रेवेट्स दे रंडोनीऊर मंडियाक्स ) ६०० किमी लांब पल्ल्याच्या इंटरनॅशनल सायकलिंग इव्हेंटमध्ये जळगांव सायकलिस्ट क्लबच्या मेंबर आणि सुप्रसिध्द पॅथॉलॉजीस्ट डॉ अनघा सुयोग चोपडे यांनी सहभाग नोंदविला आणि यशस्वीरित्या पार पडला.

या इव्हेंटमध्ये ६०० किमी सायकलिंगसाठी ४० तासचा कालावधी देण्यात आला होता. डॉ अनघा यांनी २७ तास ४६ मिनिट ९ सेकंड, र्चेींळपस टाइममध्ये पुर्ण केले. ( एश्ररिीशव ढळाश – ३८ तास ४६ मिनिट १८ सेकंड ) रात्री २ तासाची झोप सुद्धा त्यांनी घेतली आणि दुसर्‍या दिवशीचा प्रवास पहाटे ६ वा. सुरू केला. डॉ. अनघा सुयोग चोपडे या जळगाव जिल्ह्यातील पहिलीच महिला सायकलिस्ट आहे. ज्यांनी ६०० किमी सायकलिंग इव्हेंटमध्ये सहभाग नोंदवला आणि यशस्वीरित्या पार पडली. नांदेड येथील वाझिराबाद येथून सकाळी ६.४० ला इव्हेंटची सुरवात झाली. हैद्राबादच्या दिशेने सायकलिंगचा प्रवास सुरू झाला.

बिलोली येथील मेडिकल सुप्रिटेेंडंट, मेडिकल ऑफिसर आणि ग्रामस्थ यांनी जल्लोषात सायकलिंस्ट्सचे स्वागत केले. मेडचल येथून पुन्हा परतीचा प्रवास केला आणि नांदेड क्लब येथे फिनिशर्स पॉईंटवर प्रवास संपवला. नांदेड सायकलिस्ट क्लबचे आयोजक आणि सायक्लीस्ट सदस्यांनी जल्लोषात पुष्पगुच्छ देऊन आणि केक कापून स्वागत केले. लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी जोरदार तयारी लागते. त्याकरिता जेवणाचं आणि स्पोर्ट्स न्युट्रीशनचे मार्गदर्शन डॉ. सुयोग चोपडे यांनी केले. डॉ अनघा सुयोग चोपडे यांनी आतापर्यंत बीआरएम२- २००- २ वेळा, बीआरएम२ ३०० किमी आणि बीआरएम२्- ६०० किमी यशस्वीरित्या पार पडली आहे. यामधील बीआरएम२ ४०० किमी बाकी आहेत, त्या करिता त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘त्या’ घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा

Next Post

कायद्याची लढाई कायद्यानेच लढा, सोमय्यांना एक दगड मारला तरी महागात पडेल

Related Posts

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Next Post
तुमच्या ‘स्क्रिप्ट’ नुसार आम्ही काम करायचं का?

कायद्याची लढाई कायद्यानेच लढा, सोमय्यांना एक दगड मारला तरी महागात पडेल

ताज्या बातम्या

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

५,०१२ सहाय्यक प्राध्यापक पदभरती; पारदर्शकतेसाठी शासनाच्या कडक सूचना

September 3, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us