Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बिपोरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याकडून अलर्ट जारी ; या राज्यांना बसणार तडाखा

Editorial Team by Editorial Team
June 9, 2023
in राष्ट्रीय
0
बिपोरजॉय चक्रीवादळाबाबत हवामान खात्याकडून अलर्ट जारी ; या राज्यांना बसणार तडाखा
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : बिपोरजॉय चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिमेकडील किनारी राज्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका किनारपट्टीवर पसरला आहे. IMD नुसार, चक्रीवादळ बिपरजॉय येत्या 48 तासांत तीव्र स्वरूप धारण करू शकते.  या चक्रीवादळाच्या तडाख्यात चार राज्ये येऊ शकतात असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

अरबी समुद्रातील बिपोरजॉय चक्रीवादळ उत्तरेकडे सरकले आहे आणि गुजरातच्या किनारपट्टीच्या पोरबंदर जिल्ह्याच्या दक्षिण-नैऋत्येकडे सुमारे 870 किमी केंद्रस्थानी आहे. त्यामुळे मच्छीमारांना खोल समुद्रातून किनारपट्टीवर परतण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय बंदरांना रिमोट वॉर्निंग सिग्नल जारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हे पण वाचा..

खुशखबर! महाराष्ट्र वन विभागात 2138 पदांवर भरती, 12वी उत्तीर्णां नोकरीची संधी

खुशखबर! खाद्यतेलाच्या किरकोळ किमतीत 10 रुपयांनी कपात

महाराष्ट्रात केंद्रप्रमुख पदाच्या 2384 जागांवर मेगाभरतीची घोषणा : एक लाखाहून अधिक पगार मिळेल

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी तरुणीला पळवले; पाहा VIDEO…

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ‘बिपरजॉय’ या चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका हा गुजरातला आहे. याशिवाय त्याचा परिणाम महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातही होण्याची भीती आहे. पुढील ४८ तासांत हे चक्रीवादळ आणखी तीव्र स्वरूप धारण करू शकते, असे सांगण्यात येत आहे. चक्रीवादळाचा वाढता धोका लक्षात घेता, गुजरातमध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या 15 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या 11 पथकांनाही अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, एकीकडे मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर असताना अचानक चक्रीवादळाचा धोका निर्माण झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे.

Spread the love
Tags: बिपोरजॉय चक्रीवादळ
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागात 512 पदांवर भरती ;7वी/10वी पाससाठी मोठा चान्स

Next Post

नाष्ट्याचा पोहे खाणे सुरु करा ; फायदे वाचून चकित व्हाल..

Related Posts

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Next Post
नाष्ट्याचा पोहे खाणे सुरु करा ; फायदे वाचून चकित व्हाल..

नाष्ट्याचा पोहे खाणे सुरु करा ; फायदे वाचून चकित व्हाल..

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us