Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालगृहात योग दिन साजरा !

najarkaid by najarkaid
June 21, 2020
in सामाजिक
0
बालगृहात योग दिन साजरा !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कै.यशवंत बळीराम पाटील शि.प्र.मंडळ तळई संचलित अनाथ ,निराधार ,निराश्रीत मुलांचे आणि मुलींचे बालगृह खडके बु.या संस्थेत कोविड 19 च्या पाश्वभुमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जागतिक योगदिन साजरा करण्यात आला.अधिक्षक मधुकर कपाटे आणि प्रमोद पाटील यांनी योगाविषयक मार्गदर्शन करतांना अनेक व्याधिंपासुन व औषधींपासुन दुर रहायचे असेल तर योगाशिवाय पर्याय नाही असे सांगितले आणि अंतरराष्ट्रीय योगादिनाच्या शुभेच्छा दिल्या.नंतर बालकांनी योगासन केली.सदर कार्यक्रमासाठी *मैत्रिसेवा फौंडेशन एरंडोल* या संस्थेच्या माध्यमातुन सुरु केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेत सर्व बालकांची नोंदणी करण्यात आली असुन त्याकामी फौंडेशनचे अध्यक्ष सागर महाजन;उपाध्यक्ष पियुष चौधरी; सचिव पंकज पाटील ;तुषार महाजन यांनी मोलाची मदत केली असुन त्यांच्या माध्यमातुन सर्व बालकांना प्रमाणपत्र मिळणार आहे.
कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे ,प्रमोद पाटील ,गणेश पंडीत,अरुणा पंडीत यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी असलेल्या उपनगरी रेल्वे गाड्या चालवत आहेत महिला मोटर वूमन : कोरोना वॉरियर्स

Next Post

टी.आर.पाटील विद्यालयातर्फे योग दिन साजरा

Related Posts

Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
रामराज्य येत आहे, चांगल्या गोष्टी घडतील; देशासाठी सोहळा महत्त्वाचा- मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास

January 3, 2024
रोहित निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्कार

पुरुषत्वाचे सर्वात महत्वाचे १० नियम कोणते?

December 1, 2023
Christmas Festival ; येशूचा खरा वाढदिवस कोणालाच माहीत नाही, तरीही २५ डिसेंबर रोजी का साजरा करतात… जाणून घ्या…

December 25, 2022
कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

December 18, 2022
Next Post
टी.आर.पाटील विद्यालयातर्फे योग दिन साजरा

टी.आर.पाटील विद्यालयातर्फे योग दिन साजरा

ताज्या बातम्या

बोदवडचे  नगरसेवक भरत पाटील यांच्यावर दुःखाचा डोंगर; सुपुत्राचा अपघाती दुर्दैवी मृत्यू!

April 13, 2026
Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” - सचिन मानकावडे

Physics Wallah Jalgaon News – PW Aagaz 2026 मध्ये “टॉपर्स नव्हे, चॅम्पियन्स घडवण्याचे आमचे लक्ष” – सचिन मानकावडे

April 13, 2026
Free Health Checkup Camp: वाघ नगर येथे मोफत नेत्र व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

वाघ नगर परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

April 13, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Maharashtra Crime News: स्नॅपचॅट प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलींवर अत्याचार

PhD Student Suicide  | पीएच.डी गाइडकडून छळ;  विद्यार्थिनीची आत्महत्या, प्राध्यापक अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us