Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारावी ते पदवीधरांसाठी संधी ; कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथे भरती

Editorial Team by Editorial Team
June 13, 2021
in Featured, शैक्षणिक
0
बारावी ते पदवीधरांसाठी संधी ; कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथे भरती
ADVERTISEMENT

Spread the love

कृषि विज्ञान केंद्र जळगाव येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०२१ आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या : 

१) सबजेक्ट मॅटर स्पेशालिस्ट / Subject Matter Specialist ०३
२) कार्यक्रम सहाय्यक/ Programme Assistant ०१
३) स्टेनोग्राफर ग्रेड III/ Stenographer Gr. III ०१
४) चालक/ Driver ०२
५) सहाय्यक कर्मचारी/ Supporting Staff ०१

पात्रता :

पद क्र. १ : मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कृषी अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी/ प्राणी विज्ञान/ गृहविज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता

पद क्र.२: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी मध्ये पदवी किंवा समकक्ष पात्रता

पद क्र.३ : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठमधून बारावी पास किंवा समकक्ष

पद क्र.४ : ०१) मान्यताप्राप्त मंडळपासून मॅट्रिक पास पात्रता ०२) वाहन चालविण्याचा परवाना

पद क्र.५ : मॅट्रिक किंवा समकक्ष पास किंवा आयटीआय

सूचना – वयाची अट : १२ जुलै २०२१ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ५६,१००/- रुपये.

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Hon. Secretary, Satpuda Vikas Mandal, Pal, Tal- Raver, Dist- Jalgaon, Maharashtra Pin 425504”.

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विवरे येथे डेंगू रोगाची जनजागृती

Next Post

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us