Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बापरे! डोळ्यात मिरची पूड फेकून व्यावसायिकाला लुटले ; जळगावातील धक्कादायक प्रकार

Editorial Team by Editorial Team
May 24, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यात जबरी चोरीच्या घटना वाढत असताना दिसत आहे. अशातच आणखी एक घटना समोर आलीय. दुचाकीने जाणाऱ्या बांधकाम ठेकेदाराला अज्ञात चोरट्यांनी सिनेस्टाईल लुटले.अडीच लाखांची लुट करून चोरटे पसार झाले आहे. धक्कादायक म्हणजे चोरट्यांनी व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकून पाठीत चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले होते.

बबलू उर्फ राजेंद्र रमेश सूर्यवंशी (३५, रा. ताडेपुरा, अमळनेर, हल्ली मु. मेहरूण, जळगाव) असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

काय आहे नेमकी घटना?
राजेंद्र सूर्यवंशी हे जळगावहून अमळनेर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. त्यांच्यासोबत एका जागेच्या व्यवहारासाठी नेत असलेली अडीच लाखांची रोकड होती. धरणगाव ओलांडल्यानंतर दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील सहा जणांनी त्यांना अडवले. काही कळण्याच्या आतच सूर्यवंशी यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पाठीत चाकूने तीन वार केले. यानंतर त्यांच्याकडील अडीच (Crime News) लाख रुपये व दुचाकी हिसकावून चोरटे अमळनेरच्या दिशेने पसार झाले.

सूर्यवंशी हे जखमी अवस्थेत म्हसले गावाकडे निघाले. त्याचवेळी धरणगाव येथील तीन तरुण दुचाकीने येत होते. त्यांनी जखमी सूर्यवंशी यांना पाहिले आणि धरणगाव पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती केली. पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले यांनी घटनास्थळ गाठून जखमीस रुग्णालयात रवाना केले. तर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले यांनीही घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

दुकानात खरेदीसाठी मोबाईल क्रमांक देण्याची गरज नाही ; सरकारने जारी केले आदेश

Next Post

या आहेत भारतातील 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार? सिंगल चार्जवर इतकी रेंज मिळेल?

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
या आहेत भारतातील 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार? सिंगल चार्जवर इतकी रेंज मिळेल?

या आहेत भारतातील 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार? सिंगल चार्जवर इतकी रेंज मिळेल?

ताज्या बातम्या

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us