Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बांभोरी गावातून ५० ब्रास वाळूसह ६७ ट्रक, डंपर जप्त

मोठी कारवाई ; पोलिस, महसूल प्रशासन व आरटीओची संयुक्त कारवाई

najarkaid live by najarkaid live
August 20, 2023
in Uncategorized
0
त्या ट्रक मध्ये ‘गोमास’ नसल्याचे पोलीस विभागकडून स्पष्टता ; १९ जणांना अटक, अफवावंर विश्वास ठेवू नका !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यातील बेसुमार अवैध वाळू उपसा नेहमीच चर्चेत असतो…. गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी मुद्दा राज्यभरात गाजतो दरम्यान नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आल्यापासून अवैध वाळू चोरी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मोहीम राबवली जात असून  शनिवार, १९ ऑगस्ट रोजी पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात केलेली सर्वात मोठी संयुक्त कारवाई केली.

५३ ट्रॅक्टर व १४ ट्रक, डंपर जप्त….

बांभोरी गावातून ५३ ट्रॅक्टर व १४ ट्रक, डंपर जप्त केले. तसेच ठिकठिकाणी साठवून ठेवलेली ५० ब्रास वाळूदेखील जप्त करण्यात आली आहे.पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकाने पहाटे पाच वाजताच गावात पोहोचले व कारवाईची धडक मोहीम राबवली.

कारवाई नंतर या संदर्भात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. याविषयी चौकशी सुरू असून या वाळू उपशाला आळा बसावा म्हणून पोलिस प्रशासन, महसूल विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आधी अजित पवारांविरोधात बोलतांना चक्की पिसिंग पिसिंग म्हणायचे आणि आता अजितदादा किसिंग किसिंग सुरु ; ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल

Next Post

विद्यार्थ्यांसाठी बातमी ; या शैक्षणिक वर्षातील सुट्यांची यादी सरकारकडून जाहीर

Related Posts

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us