Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बस आणि कारचा भीषण अपघात ; अपघातानंतर बसने घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू

Editorial Team by Editorial Team
September 15, 2021
in Featured, क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
बस आणि कारचा भीषण अपघात ; अपघातानंतर बसने घेतला पेट, 5 जणांचा होरपळून मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

झारखंड : कार आणि बस च्या झालेल्या भीषण अपघातानंतर बसने पेट घेतला. या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. झारखंडमधील रामगड येथे हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रामगड जवळील रजरप्पा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्वच पाचही जण हे बिहारमधील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.

घटनास्थळी स्थानिक नागरिक, पोलिसांकडून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. भररस्त्यात बस आणि कारने पेट घेतल्यामुळे दोन्ही बाजुंची वाहतूक ठप्प झाली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये, मात्र, अपघात झालेली कार ही बिहार राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नोकरीची संधी ; NIOS अंतर्गत विविध पदांच्या ११५ जागांसाठी भरती, पगार 1.25 लाख रुपयांपर्यंत

Next Post

पिण्यासाठी पाणी काढत असताना मायलेकींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

Related Posts

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Next Post
पिण्यासाठी पाणी काढत असताना मायलेकींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

पिण्यासाठी पाणी काढत असताना मायलेकींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us