Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बस अन् ट्रकच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू ; नाशिक जवळील घटना

Editorial Team by Editorial Team
January 13, 2023
in राज्य
0
बस अन् ट्रकच्या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू ; नाशिक जवळील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचे दिसून येतेय. अशातच आता खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये ८ महिला आणि पुरुष तर २ मुलांचा समावेश आहे. तर 35 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

ही घटना सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ घडलीय. मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस आणि शिर्डी कडून सिन्नरकडे जाणारा मालट्रक यांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या घटनेमुळे पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाका दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती.

अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डी कडे प्रवास करत होते. उल्हासनगर येथून 15 बस साई दर्शनासाठी निघाल्या होत्या. त्यातील एका बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 35 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर मृतांचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर ; अंगणवाडी सेविकांच्या २० हजार पदांची नवीन भरती !

Next Post

आजपासून बदलणार ‘या’ 5 राशींचे भाग्य! तुमची तर नाही यात राशी??

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
राशीभविष्य, रविवार २३ ऑक्टोबर २०२२ ; कसा जाईल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी? जाणून घ्या

आजपासून बदलणार 'या' 5 राशींचे भाग्य! तुमची तर नाही यात राशी??

ताज्या बातम्या

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us