Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंद यशस्वी; दगडफेक करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत: आंबेडकर

najarkaid live by najarkaid live
January 24, 2020
in राज्य
0
बंद यशस्वी; दगडफेक करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत: आंबेडकर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनसीआरविरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. बंद शांततेत पार पडला असून यावेळी पोलिसांनी वंचितच्या साडेतीन हजार कार्यकर्त्यांची धरपकड केली. बंद दरम्यान काही लोकांनी चेहरे झाकून दगडफेक केली असून दगडफेक करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत. आम्ही चेहरे झाकून आंदोलन करत नाही, असं सांगतानाच आजचा बंदमागे घेण्यात येत असल्याची घोषणा वंचित बहुजन आघडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी आज केली. 

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आजच्या बंदची माहिती दिली. एनसीआर आणि सीएए विरोधातील वंचितच्या या बंदला राज्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. सकाळपासूनच राज्यभरातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. घाटकोपरच्या रमाबाई कॉलनीत कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. ठाण्याच्या तीन हात नाका येथेही रास्तारोको करत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. राज्यातील औरंगाबाद, बारामती, मनमाड, वाडा, पालघर, जालना, हिंगोली, परभणी, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, इंदापूर, गोंदिया, बीड, केज, गडचिरोली आणि चंद्रपूर या भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला असून आम्हाला बंदच्या माध्यमातून जो संदेश देशातील जनतेला द्यायचा होता, तो लोकांपर्यंत पोहोचल्याचा दावा, आंबेडकरांनी केला. या बंदला राज्यातील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आंबेडकर यांनी जनतेचे आभारही मानले.

या बंदला राज्यातील शंभरहून अधिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळेही बंदचा परिणाम अधिक जाणवल्याचं आंबेडकरांनी सांगितलं. मुलुंड हा भाजपचा बालेकिल्ला असूनही या ठिकाणी बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. मुलुंड स्टेशन परिसरात कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. मुंबईत विक्रोळी असल्फा व्हिलेज, वरळी, कुर्ला, भायखळा, चेंबूर, गोरेगाव आदी भागातही बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनीही स्वत:हून बंदला पाठिंबा देऊन सहकार्य केल्याचंही ते म्हणाले.

बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, असा आम्ही शब्द दिला होता. आमचा शब्द आम्ही पाळला. मुंबीत एका बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. चेहरा झाकून एका व्यक्तिने ही दगडफेक केली. आमच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी चेहरे झाकून बंदमध्ये भाग घेतला नव्हता. चेहरे झाकून आंदोनल करणारे कार्यकर्ते आमचे नाहीत आणि ती आमची पद्धतही नाही, असंही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतातील पहिल्या ‘पक्षी दालना’चं रविवारी मुंबईत उद्घाटन

Next Post

पत्रकारांना मोफत हेल्मेट 6 फेब्रुवारी रोजी होणार वाटप !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे 6 फेब्रुवारी रोजी होणार वाटप !

पत्रकारांना मोफत हेल्मेट 6 फेब्रुवारी रोजी होणार वाटप !

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us