Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंडखोरांना गाडून विकासाच्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ द्या !

najarkaid by najarkaid
October 15, 2019
in राजकारण
0
बंडखोरांना गाडून विकासाच्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ द्या !
ADVERTISEMENT

Spread the love

  • बंडखोरांना गाडून विकासाच्या प्रामाणिक प्रयत्नाला साथ द्या !
  • गुलाबराव पाटील यांचे भावनिक आवाहन
  • एकजुटीने भक्कम साथ देण्यासाठी मतदारांचा निर्धार !

जळगाव- 35 वर्षाच्या राजकीय जीवनात शिवसैनिकांसोबतच सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची अडलेली कामे केली आहेत. लोकप्रतिनिधी म्हणुन पक्षभेद न ठेवता सर्वांसाठी कर्तव्य पार पाडले. शिवसेना-भाजपा महायुतीचा युती धर्म नेहमीच पाळला असून वैयक्तिक द्वेषापोटी बंडखोर विरोध करत आहेत. माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा कामावर बोला. मात्र शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दिड हजार कोटीची झालेली कामे हीच माझी जनतेच्या आशीर्वादाची परतफेड असून विकासाची ही गंगा पुढे घेऊन जाण्यासाठी बंडखोरांना गाडून विकासाला प्रामाणिक साथ द्या असे आवाहन शिवसेना उपनेते सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी मोहाडी येथे मेळाव्या प्रसंगी बोलताना केले. मेळाव्याचे अध्यक्ष गोपाळ जिभाऊ पाटील होते.

बिलवाडी व वडली येथील रा.कॉ. कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश 

जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रा.पं.सदस्य त्र्यंबक डवरे,संतोष पाटील, नाना दगडू वाघ, सचिन पाटील, छोटू पाटील ,सचिन पाटील तसेच वडलीचे ..दिपक पाटील,अमोल पाटील,शरद पाटील,संतोष कुंभार, दिपक पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मोहाडी येथे झालेल्या मेळाव्यात नामदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला.
भव्य रॅलीचे रूपांतर मेळाव्यात झाले.या प्रसंगी मेळाव्याला गोपाल जिभाऊ पाटील , भरत बोरसे , महिला आघाडी संपर्कप्रमुख रचना पाटील, जि. प .सदस्य पवन सोनवणे,शिवसेनेचे नाना सोनवणे,राजेंद्र चव्हाण,संजय घुगे, रावसाहेब पाटील, शिवराय पाटील, मुकेश सोनवणे, जीतूपोळ,केतन पोळ, विजय लाड, देविदास कोळी ,सुनील बडगुजर, सुनील मराठे,शिवाप्पा चिंचोरे, गोलांडे,चावदस कोळी, साहेबराव वराडे, वराडे, ब्रिजलाल पाटील,जनार्दन पाटील, शिवा मांडे,राजू पाटील ,भरत मांडे ,कैलास बिर्हाडे, सुमित धनगर , प्रवीण पाटील, सुरेश धनगर, देविदास पाटील, निलेश ठाकरे ,कैलास कोळी , डम्पी सोनावणे,भगवान पाटील, प्रवीण परदेशी ,भिमसिंग परदेशी, सतीश परदेशी ,मानसिंग परदेशी, पंकज पाटील, नंदकुमार देशमुख ,प्रमोद मोरे, नाना वाघ भाजपाचे मनोहर पाटील, भगवान खैरनार ,जगन पाटील, चेतन पर्देशी पंचायत समिती सदस्य नंदलाल पाटील ,समाधान चिंचोरे ,विजय आमले शिरसोली येथील विकास पाटील ,बारी समाज उपाध्यक्ष शांताराम काटोले, बबन धनगर, अकिल शेख,नासिर टेलर शेणफडू पाटील,गोपाळ बारी,जितेंद्र खळसेयांच्यासह या परिसरातील महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व सुमारे दिड हजार शिवसैनिक उपस्थित होते.

भाेई समाजाचा शिवसेनेला जाहीर पाठिंबा 
जळगांव ग्रामीणचे शिवसेना – भाजपा महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांच्या प्रचारासाठी म्हसावद,नशिराबाद,आव्हाणे,कानळदा,येथे भोई समाज बाधंवासोबत कॉर्नर बैठक घेण्यात आल्या.यावेळी त्या – त्या गावातील समाजबाधंव सोबत शिवसेना महानगर प्रमुख सौ.ज्योतीताई शिवदे, भोई समाज जळगांव जिल्हा अध्यक्ष यशवंत भोई,जिल्हा सचिव महारू शिवदे,पाळधी भोई समाज अध्यक्ष,भिमराव भोई,पाळधी सचिव,मुकेश भोई,प्रविण भोई,संतोष भोई, जळगांवचे छोटू भाऊ शिवदे,विक्की भाऊ,पप्पु शिवदे,सर्व समाज बाधंव उपस्थीत होते. गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्तृत्वामुळे व मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे गुलाबराव पाटील यांना भोई समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा जिल्हाध्यक्ष यशवंत भोई, ज्योतीताई शिवदे यांनी जाहीर केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव शहराचा विकास हा एकच ध्यास – अभिषेक पाटील

Next Post

माजी आमदार शिरीषदादा चौधरींचे प्रचाराचे होर्डिंग फाडले !

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
माजी आमदार शिरीषदादा चौधरींचे प्रचाराचे होर्डिंग फाडले !

माजी आमदार शिरीषदादा चौधरींचे प्रचाराचे होर्डिंग फाडले !

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us