Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बँकेमध्ये नोकरीची संधी…! सेंट्रल बँक ऑफ इंडिया जळगाव येथे विविध पदांची भरती

tdadmin by tdadmin
August 27, 2021
in Featured, जळगाव
0
बँकेमध्ये नोकरीची संधी…! सेंट्रल बँक ऑफ इंडिया जळगाव येथे विविध पदांची भरती
ADVERTISEMENT

Spread the love

सेंट्रल बँक ऑफ इंडिया जळगाव येथे विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी  दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदासांठी भरती

१) काउन्सलर (Counselor)

२) ऑफिस असिस्टंट (Office Assistant)

३) फॅकल्टी (Faculty)

४) अटेंडंट (Attendant)

पात्रता आणि अनुभव

पद क्र. १ : – पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक.

पद क्र. २ :  BSW/BA पदवी आणि कम्प्युटरचं ज्ञान आवश्यक.

पद क्र. ३ :  MSW/MA किंवा BSW/BA

पद क्र. ४ :  BSW/BA

पगार : 

१) काउन्सलर (Counselor)- १५,०००/-
२) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – १२,०००/-
३) फॅकल्टी (Faculty) – २०,०००/-
४) अटेंडंट (Attendant) – ८०००/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 सप्टेंबर 2021

अर्ज पाठवण्याचा पत्ता : क्षेत्रीय कार्यालय, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगाव.

जाहिरात Notification :

१) काउन्सलर (Counselor) – PDF
२) ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – PDF
३) फॅकल्टी (Faculty) – PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

हिरव्या वाटाण्यांचा आहारात करा समावेश ; होतील हे फायदे, वाचा

Next Post

जळगावात दुचाकी चोरताना एकाला पकडले

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

हुडकोत दोन गटात दगडफेक तुंबळ हाणामारी प्रकरणात गुन्हा दाखल ; दोन अटकेत ; पोलीस बंदोबस्त तैनात

जळगावात दुचाकी चोरताना एकाला पकडले

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us