Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फौजदारी याचिका मागे घेण्यासाठी विजय पाटील व त्यांच्या गुंडाकडुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची पुण्यप्रताप पाटील यांची तक्रार

najarkaid live by najarkaid live
August 28, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

  • फौजदारी याचिका मागे घेण्यासाठी विजय पाटील व त्यांच्या गुंडाकडुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची पुण्यप्रताप पाटील यांची तक्रार
  • जिल्हापेठ पोलीस स्टेशन चा तक्रार अर्ज घेण्यास नकार

जळगांव :- मे.उच्च न्यायालयात दाखल फौजदारी याचिका मागे घेण्यासाठी विजय भास्कर पाटील व त्यांच्या गावगुंडांकडून धमकी मिळाल्याची तक्रार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पुण्यप्रताप पाटील यांनी केली असून याबाबतची तक्रार जिल्हा पेठ पोलीस स्टेशन यांनी घेतली नसल्याचा आरोप देखील श्री.पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकान्वय केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मविप्र कर्मचारी संघटनेच्यावतीने नुतन मराठा महाविदयालयच्या कर्मचा-यांवर विजय भास्कर पाटील व त्यांच्या गुंडाकडून होत असलेल्या अत्याचाराबाबत जिल्हापेठ पोलीस स्टेशनला मागील वर्षभरात अनेक तक्रारी दिल्यात परंतु विजय भास्कर पाटील व त्याच्या गुंडांचे जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे असलेल्या कर्मचा-यांसोबत हितसंबंध असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यांत आलेली नाही. म्हणुन मी या विरोधात मे.उच्च न्यायालयात फौजदारी याचिका क्रं. 720/2019 दाखल केलेली आहे. सदर याचिकेचे दि. 20/08/2019 रोजी कामकाज होऊन या सुनावणीत मे. उच्च न्यायालयाने जिल्हापेठ पोलीस प्रशासनाला मविप्र कर्मचा-यांनी केलेल्या तक्रारीवर केलेल्या कारवाईचा अहवाल श्पथपत्रासह दि. 05/09/2019 रोजी मे.उच्च न्यायालयात दाखल करण्यांचे आदेश दिले. या याचिकेत विजय भास्कर पाटील याच्यावतीने ॲड. चेतन जाधव यांची हस्तक्षेप करण्यांची विनंती केली. परंतु उच्च न्यायालयाने त्यांचा हस्तक्षेप करण्यांस नकार दिला. यामुळे मे. उच्च्‍ न्यायालयाने विजय भास्क्‍र पाटील व त्याच्या गुंडा विरोधात कठोर पाऊले उचलण्यांस सुरुवात केल्याने व त्यामुळे आपण अडचणीत येणार असे लक्षात आल्याने विजय भास्कर पाटील व त्याच्या गुंडांनी माझे सहकारी श्री.रमेश धुमाळ यांना माझया घरा जवळ गाठुन त्यांना सांगीतले कीं, पुण्यप्रताप याला सदर याचिका मागे घेण्याचा निरोप दे. अन्यथा त्याला आम्ही जिवंत सोडणार नाही. याबाबत मी घडलेल्या सविस्तरपणे लेखी तक्रार अर्ज जिल्हापेठ पोलीस स्टेशनला येथे तक्रार देण्यांस गेलो असता तेथील पोलीस कर्मचारी शिवाजी पवार यांनी पुन्हा एकदा या गुंडाविरोधातील तक्रार अर्ज घेण्यास नकार देऊन मला माघारी पाठविले. तरी याबाबत तिन दिवसांत काही कारवाई न झाल्यास सदर बाब मे.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचे समोर पुन्हा एकदा निदर्शनास आणुन दिली जाईल असे म्हटले आहे. Q

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शासकीय योजनांच्या जत्रेच्या माध्यमातून नागरीकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा – ना. गुलाबराव पाटील

Next Post

मुंबई येथील आंदोलनातील शिक्षकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिक्षकांचे भडगाव येथे काळ्या फिती लावून कामकाज

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मुंबई येथील आंदोलनातील शिक्षकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिक्षकांचे भडगाव येथे काळ्या फिती लावून कामकाज

मुंबई येथील आंदोलनातील शिक्षकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शिक्षकांचे भडगाव येथे काळ्या फिती लावून कामकाज

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us