Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फॅन्ड्री मधील ‘शालू’ चे हॉट ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? पाहून व्हाल घायाळ !

Editorial Team by Editorial Team
April 10, 2022
in मनोरंजन
0
फॅन्ड्री मधील ‘शालू’ चे हॉट ग्लॅमरस फोटो पाहिलेत का? पाहून व्हाल घायाळ !
ADVERTISEMENT

Spread the love

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ या चित्रपटात शालूची भूमिका साकारत अभिनेत्री राजेश्वरी खरात ही प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे. हीच ‘शालू’ आता तिच्या फोटोशूटमुळे नेहमीच चर्चेत असते.

Rajeshwari Kharat Birthday : साधीभोळी 'शालू' ते हॉट ग्लॅमरस राजेश्वरी, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीचा भन्नाट प्रवास

राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. सध्या तिचे हॉट ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

Rajeshwari Kharat Birthday : साधीभोळी 'शालू' ते हॉट ग्लॅमरस राजेश्वरी, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीचा भन्नाट प्रवास

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला.

Rajeshwari Kharat Birthday : साधीभोळी 'शालू' ते हॉट ग्लॅमरस राजेश्वरी, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीचा भन्नाट प्रवास

शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत.

Rajeshwari Kharat Birthday : साधीभोळी 'शालू' ते हॉट ग्लॅमरस राजेश्वरी, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीचा भन्नाट प्रवास

राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते.

Rajeshwari Kharat Birthday : साधीभोळी 'शालू' ते हॉट ग्लॅमरस राजेश्वरी, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीचा भन्नाट प्रवास

‘फँड्री’ चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे.

या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत.

Rajeshwari Kharat Birthday : साधीभोळी 'शालू' ते हॉट ग्लॅमरस राजेश्वरी, चाहत्यांना घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीचा भन्नाट प्रवास

काल आठ एप्रिलला राजेश्वरीचा वाढदिवस होता. ती आता 24 वर्षांची झाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धुळ्यातील MBBS च्या वाढीव जागांबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निकाल

Next Post

राज्यासाठी पुढचे 5 दिवस महत्त्वाचे ; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
राज्यातील अनेक जिल्ह्यात पारा चाळीशीपार, आज ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा

राज्यासाठी पुढचे 5 दिवस महत्त्वाचे ; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us