Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये ‘पाच हजार’ पदांची मोठी भरती

najarkaid live by najarkaid live
August 31, 2022
in राज्य
0
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये ‘पाच हजार’ पदांची मोठी भरती
ADVERTISEMENT

Spread the love

फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये मोठी बंपर भरती लवकरच होत असून यावेळी तब्बल ५ हजार जागांची भरती FCI कडून करण्यात येत आहे. यासाठीची अधिसूचना (FCI Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.यावेळी विविध पदांची भरती होतं  असून JE – 34,000 – 1,03,400 रुपये प्रतिमहिना स्टेनो ग्रेड 2 – 30,500 – 88,100 रुपये प्रतिमहिना एजी ग्रेड 3 – 28,200 – 79,200 रुपये प्रतिमहिना इतका पगार मिळणार असून पात्र लाभार्थ्यांनी त्वरित अर्ज करावा.अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2022 असणार आहे. तर अर्ज सुरु होण्याची तारीख 06 सप्टेंबर 2022असणार आहे

या पदांसाठी करा अर्ज…

सहाय्यक श्रेणी 3 (AG-III), कनिष्ठ अभियंता (JE), टंकलेखक आणि स्टेनोग्राफर ग्रेड 2 (स्टेनो ग्रेड) या पदांसाठी ही भरती असणार आहे.

शैक्षणिक पात्रता….

AG-III (तांत्रिक) – उमेदवार कृषी/वनस्पतिशास्त्र/जीवशास्त्र/बायोटेक/फूड इ. मध्ये पदवीधर असावा. AG-III (सामान्य) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर पदवी. तसेच संगणकाचे ज्ञानही असायला हवे. AG-III (खाते) – B.Com पदवी आणि संगणकाचे ज्ञान असावे. AG-III (डेपो) – उमेदवार संगणकाचे ज्ञान असलेले पदवीधर असावेत. JE (EME) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह EE/ME अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा डिप्लोमा असावा. जेई (सिव्हिल) – उमेदवाराकडे 1 वर्षाच्या अनुभवासह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा असावा. हिंदी टायपिस्ट AG-II (हिंदी)- उमेदवार पदवीधर असावा आणि हिंदी टायपिंगमध्ये 30 शब्द प्रति मिनिट वेग असावा. तसेच अनुवादाचा एक वर्षाचा अनुभवही असावा. स्टेनो ग्रेड-II – DOEACC ‘O’ स्तर प्रमाणपत्रासह पदवीधर. यासोबत टायपिंग आणि स्टेनोचे कामही यायला हवे.

इतका मिळेल पगार

JE – 34,000 – 1,03,400 रुपये प्रतिमहिना स्टेनो ग्रेड 2 – 30,500 – 88,100 रुपये प्रतिमहिना एजी ग्रेड 3 – 28,200 – 79,200 रुपये प्रतिमहिना

आवश्यक कागदपत्र…

Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो असणं आवश्यक आहे.सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://fci.gov.in/  या लिंकवर क्लिक करा.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी ????????येथे क्लिक करा 

Advt. No.02-2022-FCI Category-II (1)

Advt. No.02-2022-FCI Category-II

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडलं ; घरात काम करणाऱ्या महिला नोकराचा छळ ; पती,पत्नी अटकेत

Next Post

पत्नीच्या मैत्रिणीला अगोदर ‘लिफ्ट’ दिली नंतर खून करून काजूच्या बागेत फेकलं

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना

पत्नीच्या मैत्रिणीला अगोदर 'लिफ्ट' दिली नंतर खून करून काजूच्या बागेत फेकलं

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us