Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फटाके फोडण्यावरून वाद : २१ वर्षीय तरुणाचा तिघांनी केला खून

najarkaid by najarkaid
October 24, 2022
in राज्य
0
जळगाव शहरात मध्यरात्री तरुणाचा खून !
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- ऐन दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्याच्या वादातून तीन अल्पवयीन मुलांनी लात-बुक्के आणि चाकूने वार करून २४ वर्षीय तरुणाची हत्या केली. मृत तरुणाचे नाव सुनील शंकर नायडू असे आहे.

ही घटना सोमवारी दुपारी येथील शिवाजीनगर भागात बिल्डिंग क्रमांक 15 B, नटवर पारेख कंपाउंड जवळ घडली.काचेच्या बाटलीत फटाका फोणाऱ्या 12 वर्षीय मुलाचे नाव आकाश मंडल, त्याच्या भावाचे नाव विकास मंडल (15) आणि 14 वर्षांच्या त्याच्या मित्राचे नाव विकास शिंदे, असे आहे.

प्राप्त माहिती नुसार, दुपारच्या सुमारास एक १२ वर्षांचा मुलगा काचेच्या बाटलीत फटाका फोडत असल्याचे पाहून सुनील नायडूने त्याला रोखले आणि तेथून हकलून दिले.याचा राग आल्याने संबंधित १२ वर्षांचा मुलगा आपल्या एका १५ वर्षांच्या भावाला आणि १४ वर्षांच्या मित्राला घेऊन आला आणि या तिघांनी सुनील नायडूला मारहाण करत त्याच्यावर चाकूने वार केले.

यात नायडू गंभीर जखमी झाला, जखमी अवस्थेत स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र गंभीर झाल्याने नायडूचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. तर तिसऱ्या मुलाचा शोध सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा गुर्जरसमाजा तर्फे स. वल्लभभाई पटेल जयंती निमीत्त दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम

Next Post

धक्कादायक ;दिवाळीच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
धक्कादायक ;दिवाळीच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू

धक्कादायक ;दिवाळीच्या दिवशीच विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू

ताज्या बातम्या

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us