Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रेयसीला भेटण्यापूर्वी कुख्यात गुन्हेगार जाळ्यात

Editorial Team by Editorial Team
January 4, 2022
in जळगाव, क्राईम डायरी
0
प्रेयसीला भेटण्यापूर्वी कुख्यात गुन्हेगार जाळ्यात
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : प्रेयसीला भेटण्यासाठी जाणाऱ्या गुजरातमधील अट्टल गुन्हेगाराला अमळनेर येथून अटक करण्यात आली. कैलास आधार पाटील (वय २८ रा. महादेव नगर सोसायटी, नगम डिंडोली, सुरत) असे आरोपीचे नाव आहे. त्याला पुढील कारवाईसाठी स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सुरत सिटी याच्या ताब्यात दिले आहे.

गुजरात राज्यातील डिंडोली पोलीस स्टेशन (गुजरात) रजि नं. ३८२९/२०२१ भा.द.वि. ३८६, ५०४, ५०६ (२), १४३,१४४, १४८, १४९, GUJCTOC Act ३(१)(१), ३(१)(२), ३(२), ३(४) या गुन्ह्यातील आरोपी कैलास आधार पाटील (वय २८ रा. महादेव नगर सोसायटी, नगम डिंडोली, सुरत) हा जळगाव जिल्ह्यात लपून बसला असल्याची गुप्त माहिती स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना दिली होती. या माहितीच्या आधारे कैलासचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमंलदार सफो अशोक महाजन, पोह संदीप रमेश पाटील, पोना प्रविण मांडोळे, भगवान पाटील, नंदलाल पाटील, सचिन महाजन, ईश्वर पाटील असे पथक नेमुन त्यांना आदेश देवून टीम तयार करण्यात आली होती.

प्रियसीला भेटण्यापूर्वी आवळल्या मुसक्या
आरोपी कैलास पाटील हा पारोळा तालुक्यातील मंगरूळ येथील जंगलात लपून बसल्याची माहिती मिळाली. यानंतर अधिक तपास केला असता कैलास पाटील हा रात्री अमळनेर येथे त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी जाणार असल्याची गोपनिय माहिती मिळाली. यानंतर मंगरुळ – पारोळा रोडवर एलसीबीच्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व पथकातील कर्मचारी व स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी गुजरात राज्य यांनी संयुक्तरीत्या सापळा रचून त्यास अटक केली. यानंतर कैलासला पुढील कारवाईसाठी स्पेशल ऑपरेशन गृप, सुरत सिटी यांच्या ताब्यात देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पदवीधरांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची संधी.. तब्बल 525 जागांसाठी भरती

Next Post

सोने दरात किंचित वाढ, काय आहेत आजचा १० ग्रॅमचा दर, जाणून घ्या

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सोने दरात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत

सोने दरात किंचित वाढ, काय आहेत आजचा १० ग्रॅमचा दर, जाणून घ्या

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us