Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रा. संजय सुगंधी यांना पी.एच. डी. प्रदान

najarkaid by najarkaid
February 26, 2020
in जळगाव
0
प्रा. संजय सुगंधी यांना पी.एच. डी. प्रदान
ADVERTISEMENT

Spread the love

    जळगाव  – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे प्रा. संजय सुगंधी यांना कॉमर्स अँड मॅनेजमेंट विषयात पीएचडी प्रदान करण्यात आली. ते केसीई सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड आय. टी. येथे एम.बी.ए. विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी “”बिझिनेस इंटिलिजेन्सी : कंपॅरिटी अनालिसीस बिटवीन कॉलेजेस अफिलिएटेड टू नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव अँड देवी अहिल्याबाई युनिव्हर्सिटी इंदौर ” या विषयावर सखोल संशोधन करून शोधप्रबंध सादर केला. मार्गदर्शक म्हणून त्यांना प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे (डायरेक्टर आय.एम.आर.कॉलेज जळगाव) यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या ह्या यशाबद्दल केसीईच्या प्राध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांतर्फे अभिनंदन करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शाळांमध्ये मराठी न शिकवल्यास एक लाखाचा दंड होणार

Next Post

फडणवीसांकडूनच सावरकरांचा अपमान; जयंत पाटील यांचा आरोप

Related Posts

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Next Post
फडणवीसांकडूनच सावरकरांचा अपमान; जयंत पाटील यांचा आरोप

फडणवीसांकडूनच सावरकरांचा अपमान; जयंत पाटील यांचा आरोप

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

March 29, 2026
Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us