Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रा. जयेश पदवी यांना पी एच.डी प्रदान 

najarkaid live by najarkaid live
March 11, 2020
in जळगाव
0
प्रा. जयेश पदवी यांना पी एच.डी प्रदान 
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव –      दि.09/03/2020 सोमवार रोजी *डॉ. विजय एस. तुंटे, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर, जि. जळगांव* यांच्या मार्गदर्शनाखाली *डॉ. जयेश विक्रम  पाडवी * यांचा कबचौ उमवि येथे Ph. D. करिता viva-voca examination यशस्विरित्या पार पडले. प्रस्तुत परिक्षेचे चेअरमन म्हणून कबचौ उमविचे मानव्य विद्याशाखेेचे अधिष्ठाता व  धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. प्रमोद पवार  तसेच बहिस्थ परीक्षक म्हणून *डॉ. एस .एम वाघ * (मुंबई विद्यापीठ ) हे मान्यवर उपस्थित होते. सदर परीक्षेनंतर विद्यापिठाचे  कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांच्या हस्ते Notification देऊन डॉ. जयेश पाडवी  यांचे अभिनंदन केले.  
   डॉ. विजय तुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली Ph. D. पदवी संपादीत करणारे   डॉ. जयेश विक्रम  पाडवी हे  दुसरे  विद्यार्थी आहेत.* त्यांनी “महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींच्या विकास योजनेत जिल्हापरिषदेची  भूमिका -विशेष  संदर्भ ” धुळे नंदुरबार जिल्ह्यांचा तुलनात्मक अभ्यास (१९९८ -२०१४)” या संशोधन विषयात डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. याकरिता डॉ. विजय तुंटे (मार्गदर्शक)  व  Ph. D. संपादनबद्दल डॉ. जयेश पाडवी  यांचेही के. सी. इ. सो.चे अध्यक्ष प्रज्ञावंत  नंदकुमारजी बेंडाळे , प्राचार्य प्रा. डॉ. सं. ना. भारंबे, संचालक, प्रा. देवेंद्र इंगळे (सामाजिक शास्त्रे प्रशाळा), संचालक, प्रा. डॉ. भुपेंद्र केसुर (कला व भाषा प्रशाळा), प्रा. डॉ. चंद्रमणी लभाणे, प्रा. संजय हिंगोणेकर (प्रमुख, राज्यशास्त्र विभाग ), प्रा. कृष्णा वळवी  यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बबिता पटेल यांना राज्यस्तरीय ‘आदर्श शिक्षिका’ पुरस्कार जाहीर

Next Post

पी. जी. महाविद्यालयास  नॅक द्वारें B+’ श्रेणी प्राप्त 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पी. जी. महाविद्यालयास  नॅक द्वारें B+’ श्रेणी प्राप्त 

पी. जी. महाविद्यालयास  नॅक द्वारें B+’ श्रेणी प्राप्त 

ताज्या बातम्या

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; 'या' तारखांना बँका बंद 

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; ‘या’ तारखांना बँका बंद 

March 16, 2026
Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us