Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या सुचनेनुसार बैठक संपन्न

najarkaid live by najarkaid live
May 29, 2021
in Uncategorized
0
प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांच्या सुचनेनुसार बैठक संपन्न
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,दि,२८मे रोजी पाचोरा शासकीय विश्रामगृह येथे पाचोरा जनशक्ती पक्षाची तालुका स्तरावर बैठकीचे आयोजन (सोशल डिसटींगचे पालन करुन) घेण्यात आली, यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष विशाल पाटील यांनी यावेळी पदाधिकारी यांना येणाऱ्या दोन ते तिन महिन्यात गाव तेथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा,तर शंभरी प्लस शांखाचे नियोजनावर चर्चा केली,तसेच प्रहार जनशक्ती नेहमीच शेतकरी हितासाठी कायर्रत असलेला पक्ष आहे, शेतकरी हिताचे निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आले.

यावेळी दयाल सींग यांना पाचोरा शहर संघटक, अश्विन रवींद्र पाटील यांना विद्यार्थी शहर आघाडी,शे जावेद शे अजिज यांना शहर कार्यअध्यक्ष,शेख मुक्तार शे महेबुब यांना शहर अध्यक्ष अल्प संख्याक, शिवाजी मानिक पाटील लोहोटार खडकदेवळा विभाग प्रमुख,असे नियुक्ती तालुका अध्यक्ष विशाल पाटील यांच्या हस्ते देण्यात आल्या ,यावे माधवराव पाटील, प्रशांत ठाकरे, नितीन पाटील, किशोर रायसाकडा, निलेश पाटील उपस्थित होते.नुतन पदाधिकारी यांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघात विविध पदांच्या ४० जागांची भरती…

Next Post

…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
…म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

...म्हणूनच मराठा आरक्षण गेले ; गिरीश महाजनांचा आरोप

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us