Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रवासादरम्यान तिकीट हरवले तर काय करावं? रेल्वेचा हा नियम आताच जाणून घ्या..

Editorial Team by Editorial Team
February 5, 2023
in राष्ट्रीय
0
आता विना तिकीट रेल्वेने प्रवास करता येणार, जाणून घ्या रेल्वेने खास नियम
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : भारतातील बहुतांश लोक हे रेल्वे  प्रवासाला प्राधान्य देतात. कारण स्वस्त आणि आरामदायी प्रवास प्रवास असल्याने रेल्वेला महत्व दिले जते. परंतु अनेकांचे प्रवासादरम्यान तिकीट हरवते, त्यामुळे त्यांना तिकीट हरवल्यानंतर काय करावे असा प्रश्न पडतो. कारण तिकीट नसताना प्रवास केला तर दंड भरावा लागतो. जर तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर याचे उत्तर जाणून घेऊया.

जर तुमचे तिकीट हरवले असेल तर आता तुम्ही तुमचे तिकीट मोबाईलवरूनही दाखवू शकता. परंतु, जर तुमच्याकडे मोबाईल नसेल तर तुम्ही तिकीट तपासनीसकडून तुमचे डुप्लिकेट तिकीट घेऊ शकता.

तुम्हाला डुप्लिकेट तिकीट बनवायचे असेल तर तुम्हाला 50 रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागतील. जर रेल्वेचे तिकीट हरवले तर तुम्हाला त्वरित तिकीट तपासकाशी संपर्क साधावा लागणार आहे.

जर तुम्ही काउंटरवरून तिकीट खरेदी केले आणि चार्ट तयार करण्यापूर्वी ते हरवले असेल तर तुम्हाला स्लीपर क्लाससाठी 50 रुपये आणि एसी क्लाससाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

चार्ट तयार केल्यानंतर हरवलेल्या तिकीटाची तक्रार केली तर तुम्हाला तिकिटाच्या 50 टक्क्यांपर्यंत दंड भरावा लागणार आहे. जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असताना तुम्हाला रेल्वेच्या या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजारी असताना लैंगिक संबंध ठेवावे की नाही? त्वरित जाणून घ्या..

Next Post

गिरीश महाजनांचा झुम्बा डान्स करतानाचा Video व्हायरल..

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
गिरीश महाजनांचा झुम्बा डान्स करतानाचा Video व्हायरल..

गिरीश महाजनांचा झुम्बा डान्स करतानाचा Video व्हायरल..

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us