Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रबुद्ध पर्व जयंती विशेषांकाचे प्रकाशन

najarkaid by najarkaid
April 14, 2021
in जळगाव
0
प्रबुद्ध पर्व जयंती विशेषांकाचे प्रकाशन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- आज दिनांक 14 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य, विश्वरत्न ,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने दिपक सोनवणे यांनी संकलित केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग , त्यांच्या जीवनावर प्रकाशित झालेले लेख ,दुर्मिळ छायाचित्र व महत्वपूर्ण माहिती यावर आधारित संकलित केलेले प्रबुद्ध पर्व या पुस्तकाचे प्रकाशन *पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा गटनेते (राष्ट्रवादी काँग्रेस ) नानासाहेब संजय वाघ यांच्या शुभहस्ते श्री .एम .एम. महाविद्यालयातसंपन्न झाले.

महाविद्यालयाचे *माजी प्राचार्य डॉ. भी. ना .पाटील प्रभारी प्राचार्य डॉ .वासुदेव वले, संबोधी फाउंडेशनचे अध्यक्ष अजय अहिरे ,प्रा .जे .व्ही. पाटील ,प्रा .गोपाळ प्रा. इंगळे ,प्रा. एस. एम. पाटील ,प्रा तडवी ,रमेश गायकवाड, ऋषिकेश ठाकूर ,सुनील नवगिरे, रवी कदम, प्रवीण खेडकर, अभिषेक जाधव इत्यादींच्या उपस्थितीत संपन्न झाले. सुरुवातीलाच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंती निमित्ताने मान्यवरांनी प्रतिमा पूजन केले प्राचार्य वासुदेव वले व अजय अहिरे यांनी त्रिसरण पंचशीलाचे पठण केले व प्रतिमेस माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. एम. एम .महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी कोरोना ची पार्श्वभूमी लक्षात घेता सोशल डिस्टंसिंग चे पालन करून सदरचा कार्यक्रम छोटेखानी स्वरूपात घेण्यात आला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात ८ वाजेपासून कडक निर्बंधला सुरवात…

Next Post

नोंदणीकृत पत्रकारांनाही वृत्तसंकलनासाठी संचारबंदीच्या काळात सुट द्यावी

Related Posts

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
Next Post
नोंदणीकृत पत्रकारांनाही वृत्तसंकलनासाठी संचारबंदीच्या काळात सुट द्यावी

नोंदणीकृत पत्रकारांनाही वृत्तसंकलनासाठी संचारबंदीच्या काळात सुट द्यावी

ताज्या बातम्या

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us