Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार आणि प्रसार अभियान पाचोरा तालुका अध्यक्ष पदी सुनील पाटील यांची नियुक्ती

najarkaid by najarkaid
August 20, 2019
in जळगाव
0
प्रधानमंत्री जनकल्याणकारी प्रचार आणि प्रसार अभियान पाचोरा तालुका अध्यक्ष पदी सुनील पाटील यांची नियुक्ती
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा :- केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याण योजनांची अंमलबजावणी व्हावी आणि हा योजना विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार व प्रसिद्धी अभियानाच्या तालुका अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुनील पाटील यांची निवड करण्यात आली. संस्थेचे जिल्हाध्यक्ष किशोर घुगे यांनी पाचोरा येथे घेतलेल्या विशेष बैठकीत ही निवड केली आली.

यावेळी संपूर्ण झालेल्या बैठकीत पंधरा सदस्य असलेल्या देखील निवड करण्यात आली यामध्ये तालुका उपाध्यक्षपदी शशिकीरण पाटील गोराडखेडा संतोष गोरे पिंपळगाव हरे तर सरचिटणीसपदी राजू तडवी अटलगव्हान तसेच चिटणीस म्हणून किरण राजपूत नगरदेवला, ज्ञानेश्वर युवरें पाचोरा निवड करण्यात आली या तालुका कार्यकारणीमध्ये सन्माननीय सदस्य म्हणून मनीष काबरा पाचोरा ज्ञानेश्वर चौधरी सातगाव यशवन्त पवार भोजे दीपक कळवत्रे डोंगरगाव योगेश जडे पाचोरा महेंद्र पाटिल परधाडे रमेश मोरे वागुलखेडा गणेश पाटील गवांडे वाडी अनिल पाटील शेवाळे यांची निवड करण्यात आली .यावेळी झालेल्या बैठकीला संस्थेचे रवींद्र पाटील संतोष मोरे शिवशंभूचे हर्षल पाटील,अनिलसिंग पाटील गिरीश बर्वे उपस्थित होते

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळातील लाचखोर पुरवठा अव्वल कारकुन एसीबीच्या जाळयात

Next Post

पाचोरा भडगाव ग्रामीण मतदार संघात विकास कामासांठी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post

पाचोरा भडगाव ग्रामीण मतदार संघात विकास कामासांठी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर !

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us