Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या लाभासाठी  आधारकार्ड जोडण्याकरीता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत

najarkaid by najarkaid
November 23, 2019
in जळगाव
0
प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेच्या लाभासाठी  आधारकार्ड जोडण्याकरीता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत
ADVERTISEMENT

Spread the love

            जळगाव – जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना फेब्रुवारी, 2019 पासुन राबविण्यात येत आहे. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रधानमंत्री कृषी सन्मान योजनेसाठी (PM-KISAN) सर्व शेतकरी कुटूंबाची माहिती PM-KISAN पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी पात्र शेतकरी लाभार्थ्यांना सदर योजनेचा तीन टप्पयात लाभ प्राप्त झालेला आहे.

शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे चौथ्या टप्प्यापासून लाभ देतांना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे    PM-KISAN पोर्टवरील नांव व आधार कार्डवरील नाव सारखे असणे अनिवार्य आहे. जळगाव जिल्ह्यातील एकुण नोंदणी झालेल्या 3 लाख 91 हजार 466 लाभार्थ्यांपैकी 1 लाख 31 हजार 834 इतक्या लाभार्थ्यांचे नांव आधार कार्डप्रमाणे PM-KISAN पोर्टलवर नाही. यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी यांनी शासनाच्या www.pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील Farmers Corner या लिंकमध्ये जाऊन Edit Aadhar Failure Record मध्ये आपला आधार क्रमांक टाकावा. जर लाभार्थ्यांचे नाव आधारकार्ड प्रमाणे बरोबर असेल तर Record not found for correction or It has corrected असा संदेश येईल. म्हणजेच त्या लाभार्थ्यांचे नांव आधार कार्ड प्रमाणे बरोबर आहे.

जर आधार कार्डवरील नाव आणि PM-KISAN पोर्टवरील नावात तफावत असेल तर सदर नांव Edit (दुरुस्ती) करणेसाठी उपलब्ध होईल. नंतर लाभार्थी यांना आपल्या आधार कार्डवरील नावाप्रमाणेच (Spelling/Space/Small/Capital Letter इ. जसे आहे तसेच) Farmer Name Update करणे आवश्यक आहे. सदर दुरुस्ती स्वत: लाभार्थी यांना किंवा माहितीगार व्यक्तीकडून करता येईल. लाभार्थी यांना मोबाईलचा वापर करुन सुद्धा आपले नांव Update करता येईल.

याशिवाय सदर कामासाठी आपल्या गावाचे तलाठी यांचेकडे ज्या नांवाची दुरुस्ती करावयाची आहे. अशा यादी पुरविण्यात आली असून लाभार्थी हे त्यांचे नावाची दुरुस्ती तलाठी यांचेमार्फत सुद्धा करुन घेऊ शकतात. PM-KISAN पोर्टलवरील नांव आधार कार्ड प्रमाणे अद्ययावत करणेबाबतची कार्यवाही 30 नोव्हेंबर, 2019 पर्यंतच करावयाची आहे. तसेच सदर नाव Update करणेबाबतची सुविधा PM-KISAN पोर्टलवर निशुल्क उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीची पाहणी

Next Post

भाजपनं लोकशाहीची सुपारी घेतलीय-काँग्रेस

Related Posts

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
Next Post
भाजपनं लोकशाहीची सुपारी घेतलीय-काँग्रेस

भाजपनं लोकशाहीची सुपारी घेतलीय-काँग्रेस

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us