Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांची बोदवड पोलीस स्टेशनला भेट

najarkaid live by najarkaid live
October 5, 2021
in Uncategorized
0
पोलिस अधीक्षक प्रविण मुंडे यांची बोदवड पोलीस स्टेशनला भेट
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड -(सचिन पाटील )पोलिस स्टेशनमध्ये नुकतीच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी भेट देत विविध विषयांसह पोलिस स्टेशनचा वार्षिक आढावा घेतला.
या वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने पोलिस स्टेशनचे सुशोभीकरण व नुतनीकरणाचा कार्यक्रम जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.विवेक लावंड यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी बोदवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री.राहूल गायकवाड यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरी व जनतेचे होत असलेले सहकार्य याबाबत त्याची गौरवोद्गार काढले.
पोलिस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील जनतेचे पोलिस प्रशासनाला होत असलेले सहकार्य व पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांची कामगिरी कौतुकास्पद असून पोलिस निरीक्षक श्री.गायकवाड हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्यरीत्या कामगिरी बजावत असल्याने आम्हाला वारंवार पोलिस स्टेशनला भेट देण्याची गरज नसते.अनेकदा नकारात्मक बातम्या बरोबरच चांगल्या कामांची सुध्दा प्रसिध्दी झाली पाहिजे.निव्वळ नकारात्मक बातम्यांची वाहवा करण्यापेक्षा चांगल्या बातम्या सुध्दा समोर आल्या पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पोलिस स्टेशनच्या या वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने सर्वांचे आभार मानत पोलिस निरीक्षक व कर्मचारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपल्या मनोगताचा शेवट केला.

यावेळी शहर तथा तालुक्यातील व्यापारी वर्ग, पोलिस पाटील, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना काळात १०६ पत्रकारांचा मृत्यू ; सरकारनं मदत केली नाही – वसंतराव मुंडे

Next Post

शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘मिशन मोड’ वर कामकाज होणे आवश्यक – खासदार रक्षाताई खडसे

Related Posts

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी 'मिशन मोड' वर कामकाज होणे आवश्यक - खासदार रक्षाताई खडसे

ताज्या बातम्या

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

March 12, 2026
LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

March 12, 2026
IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

IPL 2026 Schedule: 28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू! पहिल्या फेरीचे संपूर्ण वेळापत्रक पहा

March 11, 2026
भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us