Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पैशांसाठी सासरच्या मंडळींचा छळ, विवाहितेने माहेरी येत संपविले जीवन, गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
August 16, 2022
in जळगाव
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : रक्षाबंधनानिमित्त माहेरी आलेल्या 20 वर्षीय विवाहितेने 13 ऑगस्ट रोजी राहत्या घरातील स्वयंपाकघरात गळफास घेत आत्महत्या केली होती. उमा सनी उमप असे या मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, पैशांसाठी पतीसह सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून उमा सनी उमप हिने आत्महत्या केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना?
शेवाळे, ता.पाचोरा येथील उमा नानू फादगे (20) हिचा विवाह जळगावच्या खंडेराव नगरातील सनी प्रेमनाथ उमप यांच्याशी शेवाळे येथे 18 मे 2022 रोजी मोठ्या थाटात पार पडला होता. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती याने गाडी घेण्यासाठी माहेरहून विवाहितेला ५० हजार रूपये आणण्याची मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून पती सनी उमप याने पत्नी उमा हिला शिवीगाळ करून तू जर पैसे आणले नाही तर तु फाशी घेवून मरून जा किंवा विषारी औषध घेवून मरून जा परत मला तुझे तोंड दाखवू नतो असे बोलून मारहाण केली.

तसेच विवाहितेच्या सासरच्या मंडळींनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली. या छळाला कंटाळून विवाहिते माहेरी निघून आल्या होत्या. विवाहिता माहेरी असतांना गळफास घेवून आत्महत्या केली. याबाबत अखेर १५ ऑगस्ट रोजी विवाहितेच्या आई रत्नाबाई नानू फाजगे रा. शेवाळे ता. पाचोरा यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती सनी उर्फ खेडू प्रेमराज उमप, गिताबाई प्रेमनाथ उमप, सासरे प्रेमराज उमप आणि गुड्डी उमप सर्व रा. रेल्वे पुलाच्या बाजूला खंडेराव नगर, जळगाव यांच्या विरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शारिरीक संबंधातून प्रेयसी गर्भवती राहिल्यानंतर प्रियकराने घेतला ‘हा’ भयानक निर्णय

Next Post

आता ठरलं ! आदित्य ठाकरेंच्या जळगावच्या दौऱ्याची नवीन तारीख जाहीर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
..तर आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपवा

आता ठरलं ! आदित्य ठाकरेंच्या जळगावच्या दौऱ्याची नवीन तारीख जाहीर

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us