Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ

najarkaid live by najarkaid live
September 20, 2019
in राज्य
0
पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये गेल्या चार दिवसांपासून वाढ होत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोल ३४ पैशांनी महागले असून प्रति लिटर ७८.७३ रूपये झाले आहे तर डिझेलच्या दरातही वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे मुंबईत डिझेलचा आजचा दर प्रति लिटर ६९.५३ रूपये आहे. राजधानी दिल्लीमध्येही पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.

दरमयान, सौदी अरेबियामधून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यानेल हा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. मुंबईमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी अनुक्रमे प्रति लिटर १४, २५ आणि २९ पैशांनी पेट्रोल महागलं होते. तर डिझेल प्रतिलिटर १५, २४ आणि १९ रूपयांनी महागलं होते.

इंडियन ऑयलने त्यांच्या संकेतस्थळार दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, कोलकता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दर वधारून प्रति लिटर ७३.०६ रुपये, ७५.७७ रुपये, ७८.७३ रुपये आणि ७५.९३ रुपये झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे..

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कॉंग्रेसकडून 5 जणांची निवडणूक प्रभारीपदी नियुक्‍ती

Next Post

नागरिकांच्या मुलभूत सुविधांची पूर्तता न केल्यास 25 पासून आमरण उपोषण – संदीप महाजन

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
नागरिकांच्या मुलभूत सुविधांची पूर्तता न केल्यास 25 पासून आमरण उपोषण – संदीप महाजन

नागरिकांच्या मुलभूत सुविधांची पूर्तता न केल्यास 25 पासून आमरण उपोषण - संदीप महाजन

ताज्या बातम्या

Egg Price Drop : अंड्यांचे दर घसरले; वाचा नवी किंमत काय? युद्धाचे परिणाम!

March 16, 2026
Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; 'या' तारखांना बँका बंद 

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; ‘या’ तारखांना बँका बंद 

March 16, 2026
Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us