Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुणे हादरले ! पोलीस अधिकाऱ्यांने पत्नी आणि पुतण्याला घातल्या गोळ्या

Editorial Team by Editorial Team
July 24, 2023
in राज्य
0
पुणे हादरले ! पोलीस अधिकाऱ्यांने पत्नी आणि पुतण्याला घातल्या गोळ्या
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे । पुण्यातील एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथे बड्या पोलीस अधिकाऱ्यांने आपल्या कुटुंबातील दोघांना संपवले. पुण्यात अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भरत गायकवाड यांनी पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला. त्यानंतर स्वतः आत्महत्या केली. मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत.

घटना काय आहे

घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलात राजपेठ विभागाचे सहायक पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते. पती-पत्नी पुतण्या आणि दोन मुले असा परिवार बाणेर परिसरात वास्तव्यास होता.

गायकवाड हे अमरावती येथे नेमणुकीस असल्याने सुट्टीच्या दिवशी पुण्यात येत होते. दरम्यान शनिवारी रात्री ते पुण्यात आले होते. त्यानंतर राहत्या घरी त्यांनी पत्नी आणि पुतण्याचा गोळ्या झाडून खून केला. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा करत ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवले. याबाबत चतुर्शिंगी पोलिस तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या आठवड्यातील ‘या’ आहेत भाग्यशाली राशी, 7 दिवस पैशाचा पाऊस पडेल, तुम्हाला मिळेल मोठे यश!

Next Post

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! कुठे सिलेंडर तर कुठे गाड्या वाहून गेल्या, पहा हे भयानक VIDEO

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! कुठे सिलेंडर तर कुठे गाड्या वाहून गेल्या, पहा हे भयानक VIDEO

गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार! कुठे सिलेंडर तर कुठे गाड्या वाहून गेल्या, पहा हे भयानक VIDEO

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us