Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पुढील महिन्यापासून ‘या’ बँकांच्या चेकबुकद्वारे पेमेंट करणे होणार बंद

Editorial Team by Editorial Team
September 21, 2021
in Featured, राज्य
0
पुढील महिन्यापासून ‘या’ बँकांच्या चेकबुकद्वारे पेमेंट करणे होणार बंद
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : जर तुमचे सुद्धा एखाद्या बँकेत खाते असेल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 1 ऑक्टोंबर पासून ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) चे जुने चेकबुक काम करणे बंद करणार आहे. म्हणजेच जुन्या चेकबुकच्या माध्यमातून पेमेंट करणे शक्य होणार नाही आहे.

1 ऑक्टोंबर 2021 पासून ओरिंटल बँक, इलाहाबाद बँक आणि युनाइटेड बँक ऑफ इंडियाचे जुने चेकबुक काम करु शकणार नाही आहे. कारण ओरिएंटल आणि युनाइटेड बँकेचे विलिकरण पंजाब नॅशनल बँकेत 1 एप्रिल 2020 रोजी झाले होते. याबद्दलची माहिती पीएनबी कडून देण्यात आली आहे.

पीएनबीने एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, 1 ऑक्टोंबर पासून ई-ओबीसी आणि ई-युएनआयचे जुने चेकबुक काम करणार नाहीत. त्यामुळे ज्यांच्याकडे जुने चेकबुक असतील त्यांनी नजीकच्या शाखेत जात नवे चेकबुक घ्यावे. नवे चेकबुक पीएनबीच्या अपडेटेड आयएफएसएसी कोड आणि एमआयसीआरसह येणार आहे.

ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने सुद्धा नव्या चेकबुकसाठी अर्ज करु शकतात. या व्यतिरिक्त इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिगच्या माध्यमातून मिळवू शकतात. तसेच ग्राहकांना चेकच्या माध्यमातून ट्रांजेक्शन करण्यास काही समस्या येत असेल तर नवे चेकबुक घेणे जरुरी आहे. याबद्दलच्या अधिक माहितीसाठी ग्राहकांनी टोल फ्री क्रमांक 18001802222 वर फोन करु शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या कारणांमुळे तुम्ही रोज नारळाचे पाणी प्यावे, तुम्हाला हे 5 आश्चर्यकारक फायदे मिळतील

Next Post

‘तारक मेहता’ मधील बबिताचा ‘हा’ अवतार पहिला का

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
‘तारक मेहता’ मधील बबिताचा ‘हा’ अवतार पहिला का

'तारक मेहता' मधील बबिताचा 'हा' अवतार पहिला का

ताज्या बातम्या

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us