Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पीएफचा व्याजदर 8.65 टक्क्यांवर

najarkaid live by najarkaid live
August 31, 2019
in राष्ट्रीय
0
पीएफचा व्याजदर 8.65 टक्क्यांवर
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली- पीएफवरील (प्रोव्हिडंट फंड) व्याजदर वाढवण्याचा निर्णय कर्मचारी भविष्य निधी संघटनेने ( ईपीएफओ) घेतला आहे. पीएफवर सध्या वार्षिक 8.55 टक्के एवढे व्याज मिळते. आता हाच व्याजदर 8.65 टक्के एवढा करण्यात आला आहे. या निर्णयाचा ईपीएफओच्या देशभरातील तब्बल 6 कोटी खातेधारकांना लाभ मिळेल.
व्याजदरात होणार्‍या बदलाबाबतचा निर्णय ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’( सीबीटी) ही ईपीएफओची निर्णय घेणारी प्रमुख समिती घेत असते. व्याजदरात होणार्‍या बदलाबाबतचा निर्णय ‘सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज’च्या सदस्यांनी घेतल्यानंतर तो प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवला जातो. अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीनंतर हे मंजूर दरानुसार व्याज ग्राहकाच्या खात्यात जमा केले जाते.
हा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्यात अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. आर्थिक वर्ष 2016 नंतर प्रथमच पीएफच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. या प्रस्तावावर अर्थमंत्रालयाने शिक्कामोर्तब केल्याची माहिती केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुजबळांना आठवलेंची रिपाइंत येण्याची ऑफर !

Next Post

पक्षातून गेलेल्यांबद्दल विचार करण्याची गरज नाही – शरद पवार

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
पक्षातून गेलेल्यांबद्दल विचार करण्याची गरज नाही – शरद पवार

पक्षातून गेलेल्यांबद्दल विचार करण्याची गरज नाही - शरद पवार

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us