Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवी ने गाठले यशाचे शिखर

एस. एस. सी. परिक्षेत १०० टक्के गुण मिळवून पटकावला प्रथम क्रमांक

najarkaid live by najarkaid live
July 19, 2021
in Uncategorized
0
पित्याचे छत्र हरविलेल्या पल्लवी ने गाठले यशाचे शिखर
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी)- गेल्या तीन महिन्यांपुर्वी वडिलांचे अकाली निधन झाल्याचे दुःख पेलवत पल्लवी हिने एस. एस. सी. परिक्षेत घवघवती यश संपादन केले. १०० टक्के गुण मिळवुन पल्लवी हिने पाचोरा तालुक्यातुन प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

पाचोरा येथील श्री. गो. से. हायस्कूलमधील शिक्षक शशिकांत ताराचंद लासुरकर यांचे गेल्या तीन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वडिलांच्या निधनाचे दु:ख पल्लवी हिस न पेलवणारे असतांनाच तिने या दु:खद परिस्थितीचा सामना करत एस. एस‌. सी. परिक्षेत घवघवती यश संपादन केले. पल्लवी शशिकांत लासुरकर ही येथील बुऱ्हानी इंग्लिश मिडियम स्कूलमधुन शिक्षण घेत नाशिक बोर्डाचा इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून पाचोरा तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

पल्लवी हिला बुऱ्हानी शाळेच्या मॅनेजिंग कमिटी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. ती श्रीमती संगीता शशिकांत लासुरकर व गो. से. हायस्कूल येथील शिक्षक कै. शशिकांत ताराचंद लासूरकर यांची कन्या व सेवा निवृत्त जिल्हा परिषद मुख्याध्यापक ताराचंद अर्जुन लासूरकर यांची नात आहे. पल्लवी हिचे सर्व स्तरावरुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पवित्र पोर्टल च्या शिक्षक भरती प्रक्रियांमुळे सेवेत कार्यरत असणाऱ्या कुठल्याही शिक्षकाला कमी करण्यात येऊ नये – जुक्टो शिक्षक संघटना

Next Post

पाचोरा येथील सामाजिक कार्यकर्ते ए.बी अहिरे सर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us