Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिटीसीनं घेतली गगनभरारी ; चौधरी रोहित ईश्वर गो.से. हायस्कूल मधून ९४.४० टक्क्यांसह प्रथम

najarkaid by najarkaid
July 29, 2020
in शैक्षणिक
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा, (प्रतिनिधी)- पाचोरा तालुक्यातील सर्वात जुनी असलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने इतिहास निर्माण करत एसएससी परीक्षेत गगन भरारी घेतलेली ओपन संस्थेच्या रत्येक शाळेचा निकाल 90 टक्‍क्‍यांच्या पुढे जाहीर झाला आहे.

संस्थेच्या श्री गो से हायस्कूल चा एसएससी परीक्षेचा निकाल ९४.७६ टक्के इतका जाहीर झाला असून शाळेत प्रविष्ट झालेल्या ४०१ विद्यार्थ्यांपैकी ३८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १८१ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले शाळेतून प्रथम येण्याचा मान चौधरी रोहित ईश्वर या विद्यार्थ्याने ९४.४० गुण संपादन करून मिळवला तर शाळेतील इतर गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे- काबरा मानसी मनीष ९३.८० सिनकर अंजली अजय ९३.६० वाकलकर ललित संजय ९३.६०पाटील पद्मभूषण भानुदास ९३.४० भावसार वैभव शशिकांत ९३.४० महाजन प्रतिक विजय ९२.८० पाटील पियुष संजय ९२.८० महाल पुरे अनुराग गोविंद ९२.४० मिताली राजेश ९२.००पाटील गायत्री जयवंत ९२.००
तर 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 27 इतकी असून सौ.सु.गी. पाटील विद्या मंदिर भडगाव या शाळेचा निकाल 93. 96% इतका जाहीर झाला तर सौ सुशीलाबाई विठ्ठल पाटील विद्या मंदिर माहेजी या शाळेचा निकाल 96. 55% असून डॉ राम मनोहर लोहिया हायस्कूल बांबरुडचा निकाल 96.45 एच.बी. संघवी हायस्कूल खेडगाव नंदीचे 93. 65,आदर्श माध्यमिक विद्यालय कुरहाड 94.3 91% चंद्रकोर सिंग राजपूत विद्यालय दहिगाव 94.40% शा. ना. जैन हायस्कूल,वाडी 94.73टक्के आणि महात्मा फुले हायस्कूल भोजे चिंचपुरे या शाळेचा निकाल 94.3 अकरा टक्के तर पोस्ट बेसिक विद्यालय सातगाव डोंगरी या विद्यालयाचा निकाल 83. 33 इतका जाहीर झाला आहे.
वरील सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार दिलीप वाघ संस्थेचे चेअरमन संजय वाघ मानद सचिव एडवोकेट महेश देशमुख व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी यांचेसह सह सर्व पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सॅनिटायझर माक्स वाटप

Next Post

बांबरुड येथील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे कोविड केयर सेंटर चे काम अंतिम टप्प्यात

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post
बांबरुड येथील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे कोविड केयर सेंटर चे काम अंतिम टप्प्यात

बांबरुड येथील सुमनताई इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे कोविड केयर सेंटर चे काम अंतिम टप्प्यात

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us