Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 199 जागा रिक्त

Editorial Team by Editorial Team
October 27, 2021
in राज्य, शैक्षणिक
0
12 वी, ITI उत्तीर्णांसाठी मोठी संधी….SAMEER मुंबई येथे भरती
ADVERTISEMENT

Spread the love

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तब्बल 199 जागांसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

१) शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी दहावी बारावी आणि ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित ट्रेडनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

– ज्या उमेदवारांनी याआधी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत अप्रेंटीशीप केली आहे अशा उमेदवारांना परत या पदभरतीसाठी अर्ज करता येणार नाही याची नोंद घेणं आवश्यक आहे.

– 2019 ते 2021 या शैक्षणिक वर्षांतील पास आउट उमेदवारांनाच या पदभरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

– मराठी टायपिंगची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

– शैक्षणिक गुणांनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीला उमेदवारांची कागदपत्रं तपासण्यात येणार आहेत.

– उमेदवारांसाठी प्रशिक्षण कालावधी हा एक वर्षांचा असणार आहे.

– प्रशिक्षणासंबंधीचे आणि निवडीसंबंधीचे संपूर्ण अधिकार हे महानगरपालिकेकडे असणार आहेत.

वेतन :

संबंधित पदांनुसार 7000 – 8000 रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 नोव्हेंबर 2021

जाहिरात : PDF 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील शाळांना इतक्या दिवसांच्या सुट्ट्या जाहीर

Next Post

पिंपरी चिंचवडमध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार ; २० ते २५ प्रवासी करत होते प्रवास

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
पिंपरी चिंचवडमध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार ; २० ते २५ प्रवासी करत होते प्रवास

पिंपरी चिंचवडमध्ये ‘द बर्निंग बस’चा थरार ; २० ते २५ प्रवासी करत होते प्रवास

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us