Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाळधी गावाजवळ ३२ वर्षीय युवकाचा खून…

najarkaid by najarkaid
November 26, 2021
in Uncategorized
0
रेल्वेस्थानकावरचं युवकाचा खून…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि.२६ -: पाळधी गावाजवळील साईबाबा मंदिरा सामोर अज्ञात टोळक्याने केलेल्या चाकूहल्ल्यात एरंडोल तालुक्यातील रहिवाशी कापूस व्यापाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली असून मृत झालेल्या युवकाचे नाव स्वप्नील रत्नाकर शिंपी असं आहे.

स्वप्नील शिंपी हे दिलीप उर्फ गुड्डू राजेंद्र चौधरी(वय ३२, रा. फरकांडे) यांच्यासोबत भागीदारीमध्ये कापसाचा व्यापार करीत होते.
आज हे दोघे व्यापारी त्यांची कार होंडा सिटीने क्र. एम एच ०१ – ए एल ७१२७ आज ते जळगावला त्यांची माला ची रक्कम घेण्यासाठी आले आणि जळगावातून त्यांना मिळालेले रक्कम जवळपास १० ते १५ लाख रुपये घेऊन दोघी व्यापारी त्यांच्या गावी फरकांडे येथे जाण्यासाठी त्यांच्या कारने निघाले असता पाळधी गावापाशी असलेले साईबाबा मंदिराजवळच्या पेट्रोल पंपाजवळ आले असता मोटारसायकलींवरून आलेल्या अज्ञात ४ ते ५ जणांच्या टोळक्याने शिंपी यांच्या होंडा सिटी कारला त्यांच्या समोर मोटारसायकली आडव्या लावून कट का मारला म्हणून वाद घातला घालून शिंपी आणि त्यांच्या भागीदाराने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु कार चालवत असलेले स्वप्नील शिंपी यांना कारमधून या टोळक्याने बाहेर काढले त्यांच्या मागून पाठीवर, मांडीवर चाकूने सपासप वार केले.

या झटापटीत या टोळक्याने स्वप्निल दिलीप चौधरी यांच्या ताब्यातून पैशांची पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला परंतु दिलीप चौधरी व स्वप्नील शिंपी यांच्या प्रतिकारामुळे या टोळक्याचा पैसे हिसकावण्याचा प्रयत्न फसला व त्यांची ही रक्कम वाचली ही घटना बघत व आरडा ओरड सुरु असताना जवळच असलेले पेट्रोलपंपावर ३ ते ४ जणांनी दोघांच्या मदतीला धावून आले व ते लोक येत असल्याचे पाहून सावध झालेल्या हल्लेखोरांच्या तावडीतून चौधरी थोडक्यात वाचले मदतीला आलेले लोक पाहून हे हल्लेखोर पसार झाले. परंतु तो पर्यंत स्वप्नील शिंपी गंभीर जखमी जखमी होऊन सुध्दा या अवस्थेत दगड – विटांनी या टोळक्याचा प्रतिकार करीत पाळधीच्या दिशेने मदत मिळावी या आशेने धावण्याचा प्रयत्न करीत होते व
त्यांचे व्यापारी मित्र दिलीप चौधरी हेही जमेल तसा या हल्लेखोरांचा हल्ला अडवण्याचा प्रयत्न करीत होते.

मदतीला धावून आलेल्या लोकांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतून स्वप्नील शिंपी त्यांना जळगावच्या जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत स्वप्निल शिंपी यांचा मृत्यू झाला. असे डॉक्टरांनी तपासल्यानंतर घोषित केले पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी किशोर राजे-निंबाळकर यांची नियुक्ती

Next Post

3.7 कोटी रुपयांचे परकीय चलनाची तस्करी करणारे दोन जण ताब्यात

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
3.7 कोटी रुपयांचे परकीय चलनाची तस्करी करणारे दोन जण ताब्यात

3.7 कोटी रुपयांचे परकीय चलनाची तस्करी करणारे दोन जण ताब्यात

ताज्या बातम्या

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us