Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या पुढाकाराने आदिवासी भागातील कुटुंब नियोजन

najarkaid live by najarkaid live
July 2, 2021
in Uncategorized
0
पाल रुग्णालयात डॉक्टर दिनी २९ महिलांवर  कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि.२ (प्रतिनिधी) ः रावेर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात ग्रामीण रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात २९ महिलांवर कुटूंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झाल्या .विशेष म्हणजे डॉक्टर दिनाच्या दिवशी हा कार्यक्रम (ता.१) झाला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या पुढाकाराने आदिवासी भागातील कुटुंब नियोजन करू इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांसाठी पाल ग्रामीण रुग्णालय याठिकाणी बिन टाका शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात 29 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली.

कुटुंब नियोजन पाल
यासाठी पाल ग्रारुचे वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराय पाटील, डॉ. सचिन पाटील, डॉ. विजया झोपे (खिरोदा ), डॉ. नीरज पाटील (लोहारा ), डॉ. चंदन पाटील (निंभोरा ), डॉ. मोरे (थोरगव्हाण ), अनुपम अंजलसोंडे (वाघोड), डॉ. योगेश उंबरकर (लोहारा) यांच्यासह समन्वयक रामभाऊ पाटील, महेमूद तडवी यांच्यासह सर्व परिचारिका, कक्षसेवक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

पाल ग्रामीण रुग्णालयाला एक आयडियल रुग्णालय सर्वांनी मिळून बनवू या. अधिकाधिक सुविधा उपलब्ध करवून देवू असे आश्‍वासन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी नागरिकांना दिले.

00000

Spread the love
Tags: #कुटुंब नियोजन
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा कॉग्रेस च्या सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष राहुल शिंदे यांची निवड

Next Post

पाचोऱ्यात राष्ट्रवादी तफेॅ इंधन दरवाढ विरोधात आंदोलन

Related Posts

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us