Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पालकांनो मुलांच्या संस्कारक्षम भवितव्याचा आराखडा तयार करा -संपदा पाटील यांचे प्रतिपादन

najarkaid live by najarkaid live
November 22, 2019
in जळगाव
0
पालकांनो मुलांच्या संस्कारक्षम भवितव्याचा आराखडा तयार करा -संपदा पाटील यांचे प्रतिपादन
ADVERTISEMENT

Spread the love

प्रत्येक रविवारी संस्कार वर्गांचे आयोजन : पालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन
चाळीसगाव –  प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये सुप्त कलागुण दडलेले असतात. याची सर्वात आधी मुलांच्या पालकांना जाणीव होते.चांगले पुस्तकांचे वाचन करायला लावणे संसार युक्त मन घडविणे ची जबाबदारी आपल्या परिवाराची आहे.त्यामुळे मुलाच्या भवितव्यासाठी योग्य दिशा देता येत असल्याने पालकांनी मुलांच्या भवितव्याचा आराखडा तयार करावा.येत्या काळात विद्या विनेयन शोभते या उक्तीतून “उमंग” च्या माध्यमातून प्रत्येक रविवारी संस्कार वर्गाचे आयोजन करण्यात येणार असून एक संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी पालकांची नेहमी प्रयत्नशील राहीन. असे प्रतिपादन उमंग महिला समजाशिल्पी परिवाराच्या सस्थापिका अध्यक्षा संपदा पाटील यांनी आज येथे केले. मनशक्ती केंद्राच्या माध्यमातून ज्ञान प्रकाश यात्रा अंतर्गत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन भूषण मंगल कार्यालयाजवळ उमंग सृष्टी स्कूल मध्ये आज सकाळी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पालकांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी गिरीश पाटील यांच्यासह मान्यवरांनी आपले विचार मांडले.
याप्रसंगी सौ.बोरवले मॅडम, सौ. देशपांडे मॅडम तसेच उमंग सृष्टी स्कूलचे फयाझ शेख, दामिनी वाघ, अनिल चव्हाण, विजया भोकरे, नीलिमा पवार, नेहा ननावरे,पल्लवी दीक्षित, मनीषा शिंदे , प्रियांका गवळी ,अर्जुन पाटील ,सुहास पवार व सुभाष ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चित्ररूपात ‘गांधीतीर्थ’ मुंबईच्या आर्ट प्लाझा गॅलरीत

Next Post

सत्तास्थापनेचा दावा आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत-राष्ट्रवादी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सत्तास्थापनेचा दावा आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत-राष्ट्रवादी

सत्तास्थापनेचा दावा आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत-राष्ट्रवादी

ताज्या बातम्या

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

February 25, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us