Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पार्किंगमध्ये मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खुन !

najarkaid by najarkaid
June 29, 2019
in जळगाव
0
पार्किंगमध्ये मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खुन !
ADVERTISEMENT

Spread the love

  • जळगावातील मु.जे.महाविद्यालयातील घटना
  • महाविद्यालय परिसरात महाविद्यालयाने सुरक्षा रक्षक नियुक्त केलेले असताना देखील घडला अनुचित प्रकार 
  • लाखो रुपये खर्च करूनही सुरक्षा रक्षक यंत्रणा ठरली फोल  

जळगाव – शहरातील मु.जे. महाविद्यालयाच्या पार्कींगमध्ये गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरुन कबड्डी प्लेअर असणा-या तरूणाचा खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. मृत तरूणाच्या कुटुंबियांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड आक्रोश केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती असी एम.जे. कॉलेजच्या पार्कींगमध्ये मोटार सायकल लावण्याच्या किरकोळ वादातून आज दुपारी १:३० वाजेच्या सुमारास मुकेश सपकाळे या तरूणावर चाकून वार करण्यात आले.

जळगाव तालुक्यातील आसोदा येथील रोहित मधुकर सपकाळे (कोळी) वय २१ हा सेतुसुविधा केंद्राचे काम करतो आज आपल्या मोठ्या भावाच्या काँलेज एम.जे. महाविद्यालयात भावाला काही मुलाचे अ‍ॅडमीशन घेण्यासाठी कागदपत्रे देण्यासाठी आले असता दुपारी दीड वाजेच्या सुमारास तो पार्कींगमध्ये लावलेली आपली दुचाकी काढण्यासाठी आला. तेव्हा गाडी काढण्यावरून त्याचा एका तरूणाशी वाद झाला. यातून धक्काबुक्की करण्यात आली. हे सुरू असतांना रोहित त्या अज्ञात लोकांना विनंती करत होता मला मारु नका माझा भाऊ याच काँलेज मध्ये शिकतो यावेळी हल्लेखोरांनी सांगितले कोणालाही बोलोव आम्ही घाबरत नाही असे बोलल्या नंतर रोहीत ने मोठा भाऊ मुकेशला फोन करुन बोलवले असता तेव्हा समोरच्या तरूणांनी चाकू काढून मुकेश उर्फ बंटी मधुकर सपकाळे हा आल्यावर मारहाण करीत याच्यावर चाँपरने सपासप वार केले. व हल्ला करून हल्लेखोर तरूणांनी घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुकेशला भाऊ रोहित व गावातील काही मुलांनी जिल्हा रूग्णालयात १:५० दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन पाटील यांनी त्याला मृत्यू घोषित केले.

महाविद्यालयाची सुरक्षा यंत्रणा ठरली “शो पीस”

महाविद्यालयाच्या परिसरात एवढी मोठी घटना घडत असताना महाविद्यालयाने लाखो रुपये खर्च करून सुरक्षा रक्षक नियुक्त केलेले मात्र “शो पीस”  ठरल्याचे बोलले जात आहे. महाविद्यालयाच्या पार्किंग सह सर्वत्र सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे.तरी देखील अशी दुर्दैवी घटना घडली याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत देखील चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून मृताच्या आप्तेष्टांनी जिल्हा रूग्णालयात प्रचंड आक्रोश केल्याने वातावरण भावनिक बनल्याचे दिसून आले. किरकोळ कारणावरून थेट चाकूने वार करण्यात आल्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, कॉलेजच्या परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटिव्हीचे फुटेज तपासण्यात येत असून हल्लेखोर विद्यार्थ्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांनी महाविद्यालयाचा परिसर आणि जिल्हा रूग्णालयात बंदोबस्त लावला आहे.यावेळी उप पोलीस अधिक्षक निलाभ रोहन,रामानंद नगरचे सपोनि सचिन ब्रेंद्रे सह एलसीबी स्टँप व स्पेशल कोट स्थानिक पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी शहरातील पोलीस यंत्रणा जोरदार कामाली लागली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत प्रलंबित गुन्ह्यांचा तपास तातडीने पूर्ण करावा – अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर

Next Post

इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रतापसिहांबद्द एकेरी भाषेचा वापर !

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रतापसिहांबद्द एकेरी भाषेचा वापर !

इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रतापसिहांबद्द एकेरी भाषेचा वापर !

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us