Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली

Editorial Team by Editorial Team
September 14, 2021
in जळगाव
0
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरेंची जळगावला बदली
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | लोकप्रतिनिधींकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार करून आत्महत्येचा इशारा देणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली करण्यात आली. देवरे यांची जळगाव येथे संजय गांधी निराधार योजना कार्यालयात बदली करण्यात आली आहे. शासनाचे उपसचिव डॉ.माधव वीर यांनी सोमवारी त्याबाबत आदेश दिले आहेत.

देवरे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केलेली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने तीन महिला अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार तहसीलदार देवरे यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आलेले नाही. त्याबाबत विभागीय आयुक्तांनी शासनाला कळवले होते. देवरे यांनी अरुण आंधळे व निवृत्ती कासुरे यांच्याविरुद्ध महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडेही तक्रारी केल्या होत्या.

अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार देवरे यांनी गंभीर स्वरूपाच्या अनियमितता केलेल्या आहेत. त्यांनी अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन पदाचा दुरुपयोग केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याबाबत अहवाल सादर केलेला आहे. समाज माध्यमांवर, प्रसार माध्यमांमध्ये भाष्य केल्याने शासनाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यांनी कार्यरत पदावर शासकीय कामकाजात कर्तव्यपरायणता ठेवलेली नसून, शासकीय कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडलेल्या नाहीत. त्यानुसार विभागीय आयुक्तांनी शासनास केलेल्या शिफारशीनुसार देवरे यांची बदली करण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. आमदार नीलेश लंके यांच्याबाबत केलेल्या विधानामुळेही देवरे या चर्चेत आल्या होत्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वर्दीतील साहित्यिक “मृत्यूकार” विनोद अहिरे “जळगाव गौरव २०२१” पुरस्काराने सन्मानित

Next Post

RBI कडून सर्व बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना ; जाणून घ्या काय आहेत?

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
RBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वाचा तपशील

RBI कडून सर्व बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची सूचना ; जाणून घ्या काय आहेत?

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us